Weather Alert: नमस्कार कमी दाबाचे क्षेत्र व चक्रीवादळाचा एकत्रित परिणाम तर होणार राज्यात विजांच्याच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात. हवामान खात्याची माहिती. पाहुयात याविषयी सविस्तर बातमी.
आजचे हवामान अंदाज 2021 live
सध्या बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ व उत्तर प्रदेशच्या परिसरात सध्या कमी दाबाचे क्षेत्र असून, याचा परिणाम राज्यात पाहायला मिळत आहे. आज पासून राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार आज विदर्भातील बुलढाणा, वाशीम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर व मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वारा व जोरदार पाऊस होईल.
पंजाब डख हवामान अंदाज – परतीचा मान्सून हवामान अंदाज
तर रत्नागिरी व रायगड या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली. तसेच मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोली, नांदेड, जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून काही भागात मुसळधार पाऊस हजेरी लावू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हे पण वाचा
हे वाचलंत का?
- Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुढील 24 तास महत्त्वाचे; Heatwave आणि Thunderstorm चा दुहेरी इशारा
- Havaman Andaj Today: राज्यात पावसाचे आगमन; काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, गारपीट व वादळी वाऱ्याचा इशारा
- Rain Alert: महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीचे संकट; ऑरेंज अलर्ट जारी
- आजचे हवामान अपडेट: महाराष्ट्रात तापमानाचा कहर! 37 अंशांच्या पार, नागरिक त्रस्त
- मोठी बातमी ! ऐन हिवाळ्यात ‘या’ भागात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार, हवामान खात्याची चेतावणी
| नाव | डॉ. रामचंद्र साबळे हवामान अंदाज |
|---|---|
| विभाग | प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई |
| पत्ता | IMD Mumbai |
| दिनांक | 2 ऑक्टोबर 2021 |
| संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2021 |
मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद







