हवामान ग्रुप जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

Weather Update | आज पाऊस पडणार आहे का ? पहा येत्या 48 तासात हवामान अंदाज

IMD Rain Alert | शेतकरी मित्रांनो, आपण नेहमीच आज पाऊस पडणार आहे का ?, hawamaan andaaz today किंवा येत्या 48 तासात हवामान अंदाज कसा असेल यासारखे प्रश्न विचारत असता. आजच्या या लेखात आपण याच प्रश्नच उत्तर घेऊन आलोय. आज आपण हवामान अंदाज महाराष्ट्र व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात कसे असेल याबद्दल जाणून घेणार आहोत. त्यासाठी लाईव्ह हवामान अंदाज आजचा शेवट्पर्यंत वाचायला विसरू नका.

IMD Rain Alert: महाराष्ट्रात पुढील ५ दिवस मेघगर्जनेसह कोसळणार पाऊस; मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांवर संकट

Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पुढील ५ दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळणार, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

हे पण वाचा -   🟣 Panjabrao Dakh live। पंजाब डख लाईव्ह हवामान अंदाज। havaman andaj today live। weather report | Weather Update

hawamaan andaaz today

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजनुसार, पुढील ५ दिवस विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची (Rain Alert) शक्यता आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा देखील अंदाज आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आलाय.

मुंबईसह, पुण्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात राज्यातील किमान आणि कमाल तापमानात घट होईल, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे. (Latest Marathi News)

हवामान अंदाज महाराष्ट्र

सध्या डोंगराळ भागात पावसासह बर्फवृष्टी होत असून मैदानी भागात गारा पडत आहेत. काल म्हणजेच गुरुवारी जम्मू-काश्मीरच्या गुलमर्गमध्येही हिमस्खलन झालंय. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेचा जोर वाढला आहे. परिणामी पुढील तीन दिवस काही जिल्ह्यांत थंडी वाढण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा -   महाराष्ट्रातील ‘या’ भागात बरसणार पाऊस; कसं राहणार पुढील 5 दिवसाचे हवामान ? हवामान खात्याचा नवीन अंदाज काय ?

हवामान अंदाज मराठवाडा आज live

नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, तसेच कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये थंडी जोर वाढेल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. दरम्यान, वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे महाराष्ट्र उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, चंडीगड, लडाख आणि राजस्थानमध्ये सलग ५ दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.

लाईव्ह हवामान अंदाज आजचा

पण या चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्राला बसणार नाही असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. आणि याबाबत काही खास अपडेट असल्यास ती लवकरच कळवल्या जाईल.

नावहवामान अंदाज महाराष्ट्र राज्य
विभागप्रादेशिक हवामान केंद्र मुंबई
पत्ताSkymate & IMD Mumbai
दिनांक24 मार्च 2024
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2024

मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद

हे पण वाचा -   Monsoon Update - पंजाब डख यांचा दि. २३ ते २७ जून चा हवामान अंदाज, इथे होणार 23 तारखेपासून जोरदार पाऊस

Web Title: IMD heavy rain warning in Vidarbha and Marathwada for the next 5 days Maharashtra Weather Update

Styled Responsive Table
प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्वाचे लेख
Arrow Icon₹२००० चा पुढील हफ्ता या दिवशी येणार Arrow Iconपीएम किसान न्यूज
Arrow Iconनोंदणी क्रमांक शोधा Arrow Iconई-केवायसी करा
Arrow Iconऑनलाइन दुरुस्ती करा Arrow Iconनवीन शेतकऱ्यांची नोंदणी करा
Arrow Iconलाभार्थ्यांची यादी पहा Arrow Iconहेल्पलाइन क्रमांक
Arrow Iconआधारवरून पीएम किसान स्टेटस तपासा Arrow Iconआधार वरून नाव दुरुस्ती करा
Arrow Iconपैसे परत करा Arrow Iconअपात्र शेतकऱ्यांची यादी पहा
Arrow Iconपीएम किसान पात्रता जाणून घ्या Arrow Iconऐच्छिक आत्मसमर्पण
Close Visit Havaman Andaj