हवामान ग्रुप जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

Weather Update: राज्यात तीन दिवस पुन्हा जोरदार पाऊस पंजाबराव डख हवामान अंदाज

नमस्कार वाचकांनो, हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. हवामान अभ्यासक पंजाब डख हवामान अंदाज हा दिनांक 25 सप्टेंबर ते 15 ऑक्‍टोबरपर्यंत जारी करण्यात आलेला आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे कोणत्या तारखेपासून पावसात विश्रांती होणार व राज्यांमध्ये किती दिवस मुसळधार पाऊस राहील याबद्दल सविस्तर माहिती त्यांनी दिलेली आहे.

पंजाब डख हवामान अंदाज – Panjabrao Dakh Patil Weather Foerecast

पंजाब डख हवामान अंदाज: सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, राज्यांमध्ये एक ऑक्टोबरपासून सूर्यदर्शन होणार आहे आणि वरून राजा विश्रंती घेणार आहे. त्यामुळे ही सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कारण की राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा आता सोयाबीन काढणीस आलेला आहे आणि सगळे शेतकरी एक पाऊस कधी बंद होईल याची वाट बघत आहेत परंतु एक तारखेपासून मिळत असलेल्या पावसाच्या उघडी पी मुळे शेतकऱ्यांना सोयाबीन काढण्यासाठी वेळ मिळत मिळणार आहे.

हे पण वाचा -   Monsoon 2021: पंजाब डख यांचा हवामान अंदाज ⛈️ 10 ऑक्टोबर ला इतक्या जिल्ह्यात पावसात विश्रांती

आजचे हवामान अंदाज 2021 live

त्यामुळे शेतकऱ्यांना ही आनंदाची बातमी आहे व तसेच दिनांक 27, 28, 29, 30 या तारखे मध्ये राज्यांमध्ये भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी. तसेच नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपले आपले साहित्य वाहून जाऊ नये याची काळजी घ्यावी. वाच्छा

इतर हवामान अंदाज बातम्या वाचा –

हे पण वाचा -   पुढील दोन दिवस पुण्यात पाऊस, हवामान खात्याची माहिती; अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फटका

कारण की 28, 29, 30 तारखे मध्ये राज्यात अतिवृष्टी होणार आहे. पण हा पाऊस विदर्भात बदलत पडणार आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी. दि. 25 26 आणि 27 सप्टेंबर या तारखे मध्ये उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक या भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू होईल, परंतु 29 आणि 1 तारखे मध्ये उत्तर महाराष्ट्रमध्ये अतिवृष्टी होणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी याची दखल घ्यावी.

पंजाब डख हवामान अंदाज व्हिडिओ नक्की बघा

पूर्व विदर्भ आणि पश्‍चिम विदर्भ या दोन विभागांमध्ये २ ऑक्टोबर पर्यंत पाऊस पडत राहणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची काळजी घ्यावी. तसेच मराठवाड्यात 30 तारखेपर्यंत दररोज भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी याची दक्षता घ्यावी.

हे पण वाचा -   दि.8 जानेवारी ते 14 जानेवारी इतक्या जिल्ह्यात पावसाचे सावट - पंजाब डख हवामान अंदाज 2022

उद्याचे हवामान व आजचा हवामान अंदाज

एक ऑक्टोबरपासून राज्यांमध्ये सूर्यदर्शन होणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांना ज्यांची सोयाबीन कापणी झालेली आहे त्यांनी तशी वेळ भेटेल सोयाबीन काढून ठेवण्याची तयारी ठेवावी अचानक वातावरणामध्ये बदल झाला तर मेसेज हवामान अंदाज महाराष्ट्र 20२१ या वेबसाईटच्या माध्यमातून दिला जाईल.

नावपंजाब डख पाटील (Panjab Dakh Patil Weather Forecast)
विभागपंजाबराव डख पाटील हवामान अंदाज
गावमु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा)
दिनांक25 सप्टेंबर 2021
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2021

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao dakh patil mobile number यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!

Styled Responsive Table
प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्वाचे लेख
Arrow Icon₹२००० चा पुढील हफ्ता या दिवशी येणार Arrow Iconपीएम किसान न्यूज
Arrow Iconनोंदणी क्रमांक शोधा Arrow Iconई-केवायसी करा
Arrow Iconऑनलाइन दुरुस्ती करा Arrow Iconनवीन शेतकऱ्यांची नोंदणी करा
Arrow Iconलाभार्थ्यांची यादी पहा Arrow Iconहेल्पलाइन क्रमांक
Arrow Iconआधारवरून पीएम किसान स्टेटस तपासा Arrow Iconआधार वरून नाव दुरुस्ती करा
Arrow Iconपैसे परत करा Arrow Iconअपात्र शेतकऱ्यांची यादी पहा
Arrow Iconपीएम किसान पात्रता जाणून घ्या Arrow Iconऐच्छिक आत्मसमर्पण
Close Visit Havaman Andaj