WhatsApp down | जगभरात व्हाट्सअप्प, फेसबुक आणि इन्स्टाग्राम चे सर्व्हर डाऊन

मित्रांनो, तुमचं सुद्धा काही वेळेपासून व्हाट्सअप्प चालत नाही आहे का? तर हा तुमच्या मोबाईल किंवा नेटवर्क चा प्रॉब्लेम नाही, तर संपूर्ण जगभरातून आता तक्रारी यायला लागल्या आहेत.

रात्री 9 वाजून 8 मिनिटांपासून बऱ्याच लोकांचं WhatsApp down आहे व स्पबतच फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरताना सुद्धा अडचणी येतायत.

ही बातमी आताच ब्रेक झालेली आहे. अजून नवीन अपडेट तुम्हाला लवकरच देण्यात येईल.

हे पण वाचा –

WhatsApp down | जगभरात व्हाट्सअप्प, फेसबुक आणि इन्स्टाग्राम चे सर्व्हर डाऊन

Close Visit Havaman Andaj

Scroll to Top