हवामान ग्रुप जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

Weather Update : राज्यात आज या जिल्ह्यात कडाक्याची थंडी? पहा आजचा हवामानाचा अंदाज

Havaman Andaj Today : नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपला स्वागत आहे गेल्या चार दिवसांपासून राज्यांमध्ये सर्वत्र थंडीचा कडाका हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये 14 सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाची नोंद सुद्धा झालेले आहे यामध्ये सर्वात कमी तापमान हे पुण्यात पाहायला मिळाला आणि काल पुण्यामध्ये 9.2 डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आलेले आहे.

राज्यात विदर्भासह कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा खान्देश आणि इतर सर्व विभागांमध्ये गेल्या आठवड्यापासून कडाक्याची थंडी ही पाहायला मिळत आहे आणि त्याचमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान सुद्धा झालेला आहे तर एकंदरीत रब्बी पिकांमध्ये हरभरा गहू आणि इतर पिकांवर कशाप्रकारे या हवामानाचा प्रभाव होत आहे आणि यापासून काय काळजी घ्यायला हवी याबद्दल सविस्तर अपडेट साठी हा लेख पूर्ण वाचा.

हे पण वाचा -   India Meteorological Department : पुढील ३-४ दिवस होणार मेघगर्जनेसह पाऊस तर या २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट

राज्यात शुक्रवारी सर्वत्रच थंडी पाहायला मिळाली. यामध्ये Aurangabad येथे 9.8, सातारा 10.4, अहमदनगर 9.6 तर सोलापूर 15.1 डिग्री सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले आहे. यानंतर नांदेड 13.9, कोल्हापूर 15.3, उदगीर 14.5, जळगाव 12.6 तर हरनाइ 19.6 तापमानावही नोंद झाली. डहाणू, परभणी, रत्नागिरी, मालेगाव, नाशिक या जिल्ह्यांत तुलनेने कमी थंडी जाणवली.

असा मिळवा पुढील 5 दिवसांचा अचूक हवामान अंदाज

शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला हवामानातील अचानक होणाऱ्या बदलामुळे शेतपिकांचे होणारे नुकसान टाळता येणार आहे. कारण आता एकही रुपया खर्च न करता तुम्हाला तुमच्या गावातील पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज मोबाईलवरून मिळत आहे. यासाठी तुम्हाला इथे क्लिक करावे लागेल.

हे पण वाचा -   19 ते 23 जुलैपर्यंत पावसाचा मुक्काम! पुन्हा पाऊस जोर पकडणार! पंजाबराव डख हवामान अंदाज

पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यातही गारठा वाढला असून शेतपिकांचीही काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. यामध्ये हरभरा, पपई अशा पिकांवर खबरदारी म्हणून योग्य ती फवारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हवामानातील बदलांमुळे शेतीमधील पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याचा संभव असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची वेळीच काळजी घेतली नाही तर याचा तोटा होण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा -   Maharashtra rain news येत्या ५ दिवसांत राज्यातील ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

महाराष्ट्रात आज कोणत्या जिल्ह्यात किती थंडी पहा (Weather Update Today) –

Aurangabad 9.8
Satara 10.4
Pune 9.2
Slp 15.1
Nanded 13.9
Klp 15.3
Udgir 14.5
Jalgaon 12.6
Harnai 19.6
MWR 11.5
Dahanu l19.4
Parbhani 13
RTN 18
Malegaon 15.6
Nashik 13
Baramati 10.4
Matheran 14
CLB 20.8
SCZ 19.4
Osbad 9
Jalna 14.2
Ahmednagar 9.6

तर शेतकरी मित्रांनो हा होता गेल्या पाच दिवसांचा हवामान अंदाज आणि राज्यातील थंडीची सविस्तरपणे असलेली स्थिती तुम्हाला अजून कुठला अंदाज हवा आहे कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि त्याचबरोबर दररोज हवामान अंदाज बाजार भाव आणि शेती विषयक बातम्या मोफत मोबाईलवर व्हाट्सअप ग्रुप मार्फत मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

Styled Responsive Table
प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्वाचे लेख
Arrow Icon₹२००० चा पुढील हफ्ता या दिवशी येणार Arrow Iconपीएम किसान न्यूज
Arrow Iconनोंदणी क्रमांक शोधा Arrow Iconई-केवायसी करा
Arrow Iconऑनलाइन दुरुस्ती करा Arrow Iconनवीन शेतकऱ्यांची नोंदणी करा
Arrow Iconलाभार्थ्यांची यादी पहा Arrow Iconहेल्पलाइन क्रमांक
Arrow Iconआधारवरून पीएम किसान स्टेटस तपासा Arrow Iconआधार वरून नाव दुरुस्ती करा
Arrow Iconपैसे परत करा Arrow Iconअपात्र शेतकऱ्यांची यादी पहा
Arrow Iconपीएम किसान पात्रता जाणून घ्या Arrow Iconऐच्छिक आत्मसमर्पण
Close Visit Havaman Andaj