shahin chakri vadal live update (1)

Cyclone Shahin : अरबी समुद्रात शाहिन चक्रीवादळ – बघा कसा असेल प्रवास?

Cyclone Shahin update: नमस्कार बंगालच्या उपसागरात पाठोपाठ आता अरबी समुद्रात नवीन चक्रीवादळ तर गुलाब नंतर आता शाहीन चक्रीवादळ येतंय. तर काय आहे बातमी पाहूया सविस्तर

नुकतेच बंगालच्या उपसागरात गुलाब चक्रीवादळ धडकले असताना आता पुन्हा अरबी समुद्रात चक्रीवादळ येणार अशी माहिती हवामान विभागाकडून नुकतीच जाहीर करण्यात आली. तर हवामान विभागाच्या माहितीनुसार, अरबी समुद्रात 30 सप्टेंबर रोजी हे चक्रीवादळ तयार होऊन अरबी समुद्रात वेगाने प्रवास करत पाकिस्तान किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.

हे चक्रीवादळ गुलाब चक्रीवादळ पेक्षा अधिक तीव्र असेल तर याचा परिणाम म्हणून गुजरात व महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहतील.

हे पण वाचा –

पण या चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्राला बसणार नाही असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. आणि याबाबत काही खास अपडेट असल्यास ती लवकरच कळवल्या जाईल.

नावहवामान अंदाज महाराष्ट्र राज्य
विभागप्रादेशिक हवामान केंद्र मुंबई
पत्ताIMD Mumbai
दिनांक30 सप्टेंबर 2021
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2021

मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद

Web Title: Shahin Cyclone: A new cyclone is raging in the Arabian Sea. Hurricane Shaheen threatens the state

Related Posts

havaman andaj today live 48 hours

सावधान ! पुढील 48 तास महत्त्वाचे, वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा Weather Alert

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x
X