Maharashtra Rain Updates: पंजाब डख यांचा २८ ऑगस्टपर्यंतचा हवामान अंदाज..! राज्यात "इतके" दिवस उघडीप, तर "या तारखेपासून" पुन्हा मुसळधार - हवामान अंदाज महाराष्ट्र 2024 - शेतकरी सेवार्थ.!
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

Maharashtra Rain Updates: पंजाब डख यांचा २८ ऑगस्टपर्यंतचा हवामान अंदाज..! राज्यात “इतके” दिवस उघडीप, तर “या तारखेपासून” पुन्हा मुसळधार

Panjabrao Dakh Havaman Andaj Today: परभणीचे प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांनी आपला सुधारित हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) जारी केला आहे. दरम्यान राज्यात नव्हे नव्हे तर संपूर्ण देशात मान्सूनच्या (Monsoon) दुसऱ्या चरणातील पावसाने (Monsoon News) अक्षरशः थैमान माजवल आहे. यामुळे शेतकरी बांधवांना (Farmer) अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. सध्या राज्यात कोसळत असलेल्या पावसामुळे (Rain) जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.

मात्र, पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजामुळे (Panjab Dakh Weather Report) शेतकरी बांधवांना तसेच सामान्य नागरिकांस दिलासा मिळणार आहे. पंजाबराव यांनी वर्तवलेल्या नवीन सुधारित हवामान अंदाजानुसार (Maharashtra Weather Update) आज पासून राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. 17, 18 आणि 19 ऑगस्ट रोजी राज्यात पावसाची उघडीप राहणार असून राज्यात सर्वत्र सूर्यदर्शन बघायला मिळू शकते.

Panjabrao Dakh Havaman Andaj Today: Parbhani’s famous weather expert Panjabrao Dakh (Panjabrao Dakh News) has released his revised weather forecast (Panjabrao Dakh Havaman Andaj). Meanwhile, not only in the state, but in the entire country, the rains of the second phase of Monsoon (Monsoon News) have literally set in. Due to this, farmers have to face many problems. There is a picture of disruption of life due to the rain that is currently falling in the state.

हे पण वाचा -   Weather Alert: राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

However, due to the weather forecast of Panjab Dakh (Panjab Dakh Weather Report), farmers and common citizens will get relief. According to the new revised weather forecast (Maharashtra Weather Update) predicted by Panjabrao, the intensity of rain will reduce in the state from today. On 17th, 18th and 19th of August, the state will be exposed to rain and one can see solar eclipse all over the state.

यामुळे शेतकरी बांधवांनी या तीन दिवसात आपली शेतीची कामे करून घ्यावीत असा सल्ला पंजाबराव यांनी दिला आहे. कारण की, 19 तारखे नंतर पुन्हा एकदा पावसासाठी (Rain Alert) पोषक वातावरण तयार होणार आहे. 20 तारखेला राज्यात पुन्हा एकदा पावसाचा कम बॅक होणार असून 20 21 22 23 ऑगस्ट रोजी राज्यात सर्वत्र पावसाची हजेरी राहणार आहे. 23 ऑगस्ट नंतर पुन्हा एक दिवस राज्यात सूर्यदर्शन बघायला मिळणार आहे.

हे पण वाचा -   Maharashtra Rain: पुढील 2 दिवस विदर्भातील ३ जिल्ह्यांना येलो अलर्ट; 15,16 फेब्रुवारी हवामान अंदाज राज्याच्या इतर भागात हवामान कसे राहील? बघा

त्यानंतर पुन्हा एकदा 25 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत राज्यात पावसाचे वातावरण राहणार असल्याचा अंदाज पंजाब राव यांनी वर्तवला आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी येत्या तीन दिवसात आपली शेतीची (Agriculture) कामे करून घ्यावीत. तसेच जेव्हा पावसाची उघडीप राहील तेव्हा आपली शेतीची कामे करावीत असा सल्ला पंजाबराव (Panjabrao Dakh Advice) यांनी जारी केला आहे.

निश्चितच सध्या राज्यात कोसळत असलेल्या पावसापासून दिलासा मिळणार असल्याचा अंदाज पंजाबराव यांनी वर्तवला आहे. यामुळे पीक व्यवस्थापनासाठी (Crop Management) पाऊस उघडण्याची वाट पाहणाऱ्या बळीराजाच्या चेहऱ्यावर यामुळे समाधानाचे भाव बघायला मिळत आहेत.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी इथे नमूद करू इच्छितो की, राज्यातील शेतकरी बांधवाचा पंजाब रावांच्या हवामान अंदाजा वर मोठा गाढा विश्वास आहे. शेतकरी बांधवांच्या मते पंजाब राव यांचा अंदाज तंतोतंत खरा ठरत असून यामुळे त्यांना शेती कामात मदत होत आहे.

हे पण वाचा -   Maharashtra Rain Update: राज्यात अतिवृष्टीचा इशारा, जनजीवन विस्कळीत, या ठिकाणी शाळा बंद; 'या' जिल्ह्यांना Red Alert

हे पण वाचा –

नावपंजाब डख (Panjab Dakh Havaman Andaj)
विभागपंजाबराव डख पाटील हवामान अंदाज
गावमु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा)
दिनांक20 ऑगस्ट 2022
फेसबुकदररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा
WhatsAppहवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2022

पंजाब डख हवामान अंदाज WhatsApp Group

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao Dakh Patil Weather Forecast यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद

शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj