Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीमउस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोलीअहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूरजळगाव धुळे नंदुरबार नाशिकठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

Maharashtra Rain Update : राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय होणार, “या दोन जिल्ह्यांना” यलो अलर्ट, पहा तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज

Rain in Maharashtra : राज्यात दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रीय होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून काही ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे. दोन दिवसांपासून पुन्हा काही ठिकाणी पाऊस सक्रीय झाला आहे. आता हा पाऊस पुढील काही दिवसांपासून सक्रीय होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.

वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे ( Weather Update) पुढील चार दिवस राज्यातील विवध भागात पाऊस बसरणार आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना शुक्रवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra weather update: IMD says Konkan Area likely to receive rain)

तर शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे येत्या 6 आणि 7 ऑगस्टला कोकण, गोव्यासह काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी तुरळक आणि अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

या भागात पावसाची शक्यता
राज्यात 4 ऑगस्ट रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, 5 ऑगस्ट रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया येथे चांगला पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.

तर 6 ऑगस्टला मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा या ठिकाणी तर, 7 ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

आजचा हवामानाचा अंदाज

नावहवामान अंदाज महाराष्ट्र राज्य
विभागभारतीय हवामान शास्त्र विभाग
पत्ताहवामान विभाग – IMD
दिनांक04 ऑगस्ट 2022
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2022

पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group

मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी इथे क्लिक करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद

शेअर नक्की करा: