Monsoon Update: पंजाबरावांचा हवामान अंदाज..! आज ‘या’ ठिकाणी कोसळणार धो-धो पाऊस, वाचा पंजाबरावांचा सविस्तर अंदाज - हवामान अंदाज महाराष्ट्र 2023 - शेतकरी सेवार्थ.!
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

Monsoon Update: पंजाबरावांचा हवामान अंदाज..! आज ‘या’ ठिकाणी कोसळणार धो-धो पाऊस, वाचा पंजाबरावांचा सविस्तर अंदाज

Monsoon Update: ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचा (Rain) जोर वाढणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते या दोन महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस (Monsoon) बघायला मिळणार आहे.

मात्र गेल्या महिन्यात ज्या दक्षिण कोकणात आणि विदर्भात पावसाने (Monsoon Update) अक्षरशः धुमाकूळ माजवला होता त्या ठिकाणी या दोन महिन्यात खूपच कमी पाऊस बघायला मिळणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

हे पण वाचा – Maharashtra Rain Update : राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय होणार, “या दोन जिल्ह्यांना” यलो अलर्ट, पहा तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज

या शेवटच्या दोन महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस राहणार आहे मात्र असे असले तरी ऑगस्टमध्ये सप्टेंबरचा तुलनेत कमी पाऊस बघायला मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते, या ऑगस्ट मध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार आहे. दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी चिरपरिचित व्यक्ती म्हणजेच परभणी भूमिपुत्र हवामान तज्ञ पंजाब राव डख यांचादेखील अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) समोर आला आहे.

पंजाबराव (Panjabrao Dakh) यांनी ऑगस्ट महिन्यातील आपला पहिला अंदाज सार्वजनिक केला आहे. मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांचा पंजाबरावांच्या हवामान अंदाजावर (Panjab Dakh Weather Report) गाढा विश्वास आहे. अशा परिस्थितीत, शेतकरी बांधवांचे पंजाबरावांच्या (Panjabrao Dakh News) हवामान अंदाजाकडे कायमच लक्ष असते.

आम्ही देखील आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी रोजच पंजाब रावांचा हवामान अंदाज घेऊन हजर होत असतो. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया पंजाब रावांचा ऑगस्ट महिन्यातील सुधारित अंदाज. पंजाबराव यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार, आज दोन जुलै रोजी राज्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे.

राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि मराठवाड्यातील धाराशिव, परभणी, बीड, नांदेड तसेच विदर्भातील यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. पंजाबराव यांच्या नवीनतम हवामान अंदाजानुसार, आज वरती नमूद केलेल्या जिल्ह्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याची शक्यता आहे.

मात्र उर्वरित राज्यात आज सूर्य दर्शन होणार असून अनेक ठिकाणी उकाड्यात वाढ होणार आहे. वर नमूद केलेल्या जिल्ह्यात आज आणि उद्या दोन दिवस जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे पंजाब राव यांनी नमूद केले आहे. पंजाब रावांनी शेतकरी बांधवांना सल्ला देत सांगितले की, जेव्हा शेतकरी बांधवांना उघडीप मिळेल तेव्हा त्यांनी शेतीची कामे उरकून घ्यावीत.

हे पण वाचा –

शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj