Panjab Dakh Havaman Andaj: शेतकरी मित्रांनो राज्यभरात पावसाची जोरदार हजेरी सुरू असतानाच काही दिवस आपल्याला पावसाची विश्रांती सुद्धा राज्यातील बहुतांशी भागात अधून मधून पाहायला मिळाली. याच पार्श्वभूमीवर हवामान अभ्यासक पंजाब डख (Punjab Dakh Weather Update) यांचा नवीन हवामान अंदाज आलेला आहे तर दिनांक 28 जुलै ते तीन ऑगस्ट असे एकंदरीत सहा दिवस तुमच्या भागामध्ये कशाप्रकारचे वातावरण राहील याबद्दल सविस्तर माहिती साठी हा लेख पूर्ण वाचा.
परभणीचे सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव साहेब यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार राज्यामध्ये पावसाचा जोर हा लवकरच पसरण्यास सुरुवात होणार आहे, परंतु असं असतानाही महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा तुरळक ठिकाणी भाग बदलत पडण्याचा अंदाज देण्यात आलेला आहे.
28,29,30,जुलै काही जिल्हात अर्धा माशा लागून राहिल्यातास 22 मिनिट 14 मिनिट तुरळक ठिकाणी भाग बदलत जोरदार पाउस होइल!
अनुक्रमणिका
Toggle👇 या भागात पाउस पडेल .
🟡 दि.28,29,30 जुलै दरम्याण , पूणे कोल्हापूर सांगली धाराशिव नगर सोलापूर बिड परभणी हिगोली लातुर नांदेड या भागात देखील तुरळक ठिकाणी जोरदार पाउस पडेल .
माहितीस्तव – आज दि. 28 जुलै🌤️💥 रोजी राज्यात सुर्यदर्शन होइल व 28 जुलै ते 2 ऑगस्ट पर्यत सुर्यदर्शन राहुन हवामान कोरडे राहील . पण राज्यात तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होउन आतापर्यंत ज्या भागात पाउस पडला नव्हता त्या भागात तो पाउस पडत असतो हे लक्षात ठेवावे. सर्वानी 3 ऑगस्ट पर्यंत शेतीची सर्व कामे करून घ्यावी कारण राज्यात परत 4 ऑगस्ट पासून जोरदार पाउस पडणार आहे.
हे पण वाचा
🔴 शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.
हे पण वाचा –
- Punjab Dakh Monsoon Update: पंजाबरावांचा हवामान अंदाज…! आज आणि उद्या ‘या’ जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळणार, वाचा सविस्तर
- Monsoon Update: आजपासून पाऊस “इतके दिवस” विश्रांती घेणार, पण ‘या’ तारखेला पुन्हा पाऊस मुसळधार कोसळणार
- Punjab Dakh Monsoon Update: पंजाबरावांचा हवामान अंदाज..! हवामानात झाला मोठा बदल, राज्यात पुन्हा ‘या’ तारखेला धो-धो पाऊस कोसळणार
- Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात पुढील 4 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याने जारी केला अलर्ट
- उद्याचे हवामान | राज्यातील 3 जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा
नाव | पंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast) |
---|---|
विभाग | पंजाबराव डख पाटील हवामान अंदाज |
गाव | मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा) |
दिनांक | 28 जुलै 2022 |
फेसबुक | दररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा |
हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा | |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2022 |
पंजाब डख हवामान अंदाज WhatsApp Group
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao Dakh Patil Weather Forecast यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद