Panjabrao Dakh 04 to 18 September Havaman Andaj: ऑगस्ट महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यात राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस (Rain) होता. मात्र दुसऱ्या पंधरवड्यात राज्यात पावसाने (Monsoon News) चांगलीच उघडीप दिली होती. यामुळे खरीप हंगामातील पिके होरपळत असल्याचे दृश्य देखील आपणास बघायला मिळाले.
अनुक्रमणिका
Toggleweather forecast tomorrow | उद्याचे हवामान
मात्र 31 तारखेला म्हणजेच गणरायाच्या आगमनाच्या दिवशी महाराष्ट्रात पावसाला (Monsoon) सुरुवात झाली. राज्यातील अनेक भागात 31 तारखेला तसेच 1 सप्टेंबर रोजी पाऊस झाला. मात्र असे असले तरी हा पाऊस राज्यात सर्वदूर नव्हता. त्यामुळे अजूनदेखील राज्यात अनेक भागात शेतकरी बांधव पावसाची अतिशय आतुरतेने वाट पाहत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान पंजाबराव डख यांचा सप्टेंबर महिन्यातला सुधारित हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) समोर आला आहे. पंजाबराव डख यांनी आपल्या नवीन अंदाजात 18 सप्टेंबरपर्यंत राज्यात कस हवामान असेल याविषयी महत्वपूर्ण माहिती दिली आहे. मित्रांनो पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, 4 सप्टेंबर पासून राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.
weather tomorrow rain
5 सप्टेंबर पासून ते जवळपास 18 सप्टेंबर पर्यंत राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता असल्याचे पंजाबराव (Panjab Dakh Weather Report) यांनी नमूद केले आहे. मात्र सदर कालावधीत पाऊस हा भाग बदलत कोसळणार असल्याचे पंजाबराव यांनी नमूद केले आहे. एवढेच नाही तर शेतकरी बांधवांनी चार तारखेपर्यंत आपली शेतीची कामे करून घ्यावीत तसेच शेतमाल व आपल्या पशुधनासाठी योग्य ती व्यवस्था करून घ्यावी असे देखील पंजाब राव यांनी सांगितले आहे.
how many weather in india
कारण की 8, 9 आणि 10 सप्टेंबर रोजी राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी चार तारखेपर्यंत आपले आवश्यक सर्व कामे करून घ्यावीत जेणेकरून अतिवृष्टीच्या काळात त्यांना नुकसान सहन करावे लागणार नाही. मित्रांनो पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचे प्रमाण अधिक राहणार असून पाच तारखेपासून 18 तारखेपर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचे पंजाबराव यांनी नमूद केले आहे.
हे पण वाचा
यामुळे या कालावधीत शेतकरी बांधवांनी स्वतःची तसेच पशुधनाची काळजी घ्यावी असे आवाहन देखील केले आहे. 8, 9 आणि 10 तारखेला राज्यात अतिवृष्टी होणार असल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे पावसाला सुरुवात झाली की शेतकरी बांधवांनी आपले घर जवळ करावे असा सल्ला देखील पंजाब राव यांनी शेतकरी बांधवांना दिला आहे.
weather at my location
Panjabrao Dakh : ब्रेकिंग! पंजाबरावांचा 18 सप्टेंबरपर्यंतचा हवामान अंदाज आला, वाचा काय म्हणताय डख
नाव | पंजाब डख (Panjab Dakh Havaman Andaj) |
---|---|
विभाग | पंजाबराव डख पाटील हवामान अंदाज |
गाव | मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा) |
दिनांक | 04 सप्टेंबर 2022 |
फेसबुक | दररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा |
हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा | |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2022 |
पंजाब डख हवामान अंदाज WhatsApp Group
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao Dakh Patil Weather Forecast यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद