हवामान ग्रुप जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

आज पासून इतके दिवस पावसात खंड! हवामान विभागाचा अंदाज | hawaman andaz today live

हवामान : नमस्कार आजचे हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत. राज्यात आज पासूनपुढील इतके दिवस पावसात मोठा खंड. पाहुयात काय आहे यासंबंधीची सविस्तर माहिती.

आजचे हवामान अंदाज 2021 live

ईशान्य राजस्थान वर मागच्या काही दिवसांपासून असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती आजही सक्रिय आहे. तर मागच्या काही दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भ वर असलेले चक्राकार वाऱ्यांची स्थिती आता विरून गेली आहे.

हवामान अंदाज विदर्भ

तर मान्सूनचा असलेला कमी दाबाचा पट्टा काहीसा उत्तरेकडे सरकला असून तो हिमालयाच्या पायथ्याचा कडे जात आहे. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थान, बिहार वरून बांगलादेश पर्यंत सध्या सक्रिय आहे.

हे पण वाचा -   Weather Update Rain Alert : उद्याचे हवामान आणि येत्या २ दिवसांचा पावसाचा अंदाज; या ११ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

आजचा हवामान अंदाज

या वातावरणामुळे राज्यात पावसात खंड पडण्याची शक्यता आहे, मागच्या दोन दिवसांपूर्वी राज्यातील बऱ्याच ठिकाणी पाऊस झाल्यानंतर आता महाराष्ट्रात पुन्हा पावसाने दडी मारली आहे. राज्यात पुढचे काही दिवस पावसामध्ये उघडीप राहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.

आजचे हवामान पावसाचे 2021

ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये चांगली सुरुवात केलेल्या पावसाने पुन्हा राज्यांमध्ये उघडीप घेतली आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट निर्माण झाला असून राज्यात पाऊस सातत्याने येत असल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्याच्या सोबतीला सततच्या ढगाळ हवामानामुळे उगवलेल्या पिकावर रोगाचा प्रार्दुभाव होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 27 सप्टेंबर या काळामध्ये महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता असल्याने या दरम्यान राज्याच्या चारही विभागांमध्ये आठवड्याचे सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा -   rain latest update तुफान पाऊस, 'या' जिल्ह्यांसाठी पुढील ४८ तास धोक्याचे, हवामान खात्याचा इशारा

या काळामध्ये राज्यात मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून, आज विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता असून कोकण किनारपट्टी भागात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी ची शक्यता आहे.

पंजाब डख हवामान अंदाज

राज्यात आता 27 ऑगस्ट नंतरच चांगले पावसाला सुरुवात होणार आहे

हे पण वाचा :

हे पण वाचा -   Monsoon 2022 : महाराष्ट्राच्या 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिली महत्वाची माहिती

दररोज आजचे हवामान तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी नोटिफिकेशन सुरु करा आणि आपले चॅनेल हवामान अंदाज महाराष्ट्र २०२१ पण सबस्क्राईब करा. धन्यवाद.

शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj