हवामान ग्रुप जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

Monsoon 2024 : या विभागात लवकरच मान्सूनच्या पावसाची हजेरी! पहा आजचे व उद्याचा हवामान अंदाज

monsoon update maharashtra

आजचे हवामान : उन्हाळ्याने अखेर अधिकृतरित्या निरोप घेतला, ज्यामुळे वैदर्भियांना आता मोसमी वाऱ्याची प्रतिक्षा आहे. विदर्भात …

Read more

Monsoon Update : हवामान विभाग म्हणतंय… विदर्भात आजपासून मान्सूनपूर्व पावसाची शक्यता

vidarbha monsaoon

Monsoon Update: भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार रविवारी विदर्भासह, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण …

Read more

Monsoon Rain Today: अखेर मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्रात काय स्थिती राहणार? हवामानाचा नेमका अंदाज काय?

monsoon-2024-kerala-mdhye-dakhal

India Monsoon News : मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात काय स्थिती असणार याबाबतची माहिती ज्येष्ठ …

Read more

Cyclone Remal | रेमल चक्रीवादळामुळे मान्सून लांबणार तब्बल इतक्या दिवस पहा हवामान विभागाचा अंदाज

Cyclone Remal

Cyclone Remal गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात उष्णतेचे थैमान सुरू आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानकडून येणाऱ्या उष्ण …

Read more

Monsoon Update 2024 | येत्या 24 तासात राज्यातील ‘या’ भागात मान्सूनची हजेरी

monsoon update in maharashtra

Maharashtra Weather | राज्यात सध्या अवकाळी पावसाने झोडपून काढलं. यामुळे जनजीवन विस्कळीत होताना दिसत आहे. ग्रामीण भाग आणि शहरी भागात पावसाने जोर लावला आहे. बेमुदत पावसासह वादळी वाऱ्यांचा पाऊस पाहायला मिळत आहे. यामुळे काही ग्रामीण भागात नुकसान होताना दिसत आहे. शेतपिकांसह काही घरांची कौलं उडून गेल्याचं पाहायला मिळत आहे. (Maharashtra Weather)

राज्यात काही भागांमध्ये येत्या 24 तासात अवकाळी पाऊस

अशातच आता मुंबईमध्ये देखील हीच परिस्थिती पाहायला मिळणार आहे. मुंबई शहर आणि इतर जिल्ह्यांमध्ये येत्या 24 तासात अवकाळी पाऊस पाहायला मिळणार आहे. यामुळे वातावरण हे ढगाळ राहणार असून तापमान हे 34 अंश सेल्सिअस पाहायला मिळणार आहे. (Maharashtra Weather)

हवामान विभागाच्या अंदाजानुसार (Maharashtra Weather) मराठवाड्याच्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह वादळ आणि सोसायट्याचा वारा 40-50 किमी वेगाने हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळू शकतो. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी आणि सोसायट्यांच्या वाऱ्यासह मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

दरम्यान यंदाच्या वर्षी मान्सून हा लवकर दाखल होणार असल्याचा अंदाज हा हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे. हा अंदाज खरा होईल. कारण यंदा केरळमध्ये पाऊस लवकर दाखल झाल्याचं समजतयं. यंदा मान्सून हा 1 जून दरम्यान आपली हजेरी लावणार असल्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather)

‘या’ भागात उष्णतेची लाट

अकोला, जळगाव, चंद्रपूर, हिंगोली, परभणी, नांदेड पुढील 48 उष्णतेची लाट येणार असून सायंकाळी पावसाची शक्यता आहे. यातील अकोला चंद्रपूरात सर्वाधिक तापमान असेल असा अंदाज हवामान अभ्यासकाने वर्तवला आहे.

News Title – Maharashtra Weather Update Marathi News

महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार? यावर्षी कसा असेल पावसाळा? पंजाबराव डखांचा अंदाज काय?

panjabrao-dakh-havaman-andaj

हवामान अभ्यासक पंजाबराव डख (PunjabRao Dakh) यांनी महाराष्ट्रात यावर्षी कधी पाऊस येईल? यावर्षीचा पावसाळा कसा …

Read more

Monsoon Update 2024 | महाराष्ट्रात मान्सून कधी धडकणार? आनंदाची बातमी, मान्सून आला रे आला…अंदमानमध्ये दाखल

monsoon 2024 update andaman enttry

Monsoon 2024 in Maharashtra Latest News: महाराष्ट्रातील सर्व नागरिक सध्या उकाड्याने प्रचंड त्रस्त आहेत. खासकरुन मुंबई, …

Read more

Close Visit Havaman Andaj