Punjabrao Dakh Weather Update: पंजाबरावांचा अंदाज ठरला खरा! सप्टेंबरचा हवामान अंदाज, या जिल्ह्यांमध्ये पुन्हा अतिमुसळधार पाऊस - हवामान अंदाज महाराष्ट्र 2024 - शेतकरी सेवार्थ.!
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

Punjabrao Dakh Weather Update: पंजाबरावांचा अंदाज ठरला खरा! सप्टेंबरचा हवामान अंदाज, या जिल्ह्यांमध्ये पुन्हा अतिमुसळधार पाऊस

Panjabrao Dakh Havaman Andaj: जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर (Rain) राज्यातील अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे विदर्भात मोठी भीषण पूर परिस्थिती बघायला मिळाली होती.

weather forecast tomorrow | उद्याचे हवामान

राज्यातील अनेक भागातील खरीप हंगामातील (Kharif Season) पिके त्यावेळी पाण्याखाली गेली होती आणि शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र ऑगस्ट महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यात पावसाने (Maharashtra Rain) चांगलीच उघडीप दिली आहे.

यामुळे अतिवृष्टी मधून वाचलेली खरीप हंगामातील पिके आता पाण्याच्या अभावामुळे पुन्हा एकदा संकटाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. मराठवाड्यात पावसाच्या (Monsoon) कमतरतेमुळे खरीप हंगामातील पिके अक्षरशः जळून खाक होत असल्याचे दृश्य बघायला मिळत आहे.

bbc weather bristol

3Fair

Ground-level Ozone  can aggravate existing respiratory diseases and also lead to throat irritation, headaches, and chest pain.

हे पण वाचा -   Maharashtra Monsoon 2022 : महाराष्ट्राच्या या भागात पुढील 3 दिवसात मुसळधार पावसाचा इशारा

Particulate Matter  are inhalable pollutant particles with a diameter less than 10 micrometers. Particles that are larger than 2.5 micrometers can be deposited in airways, resulting in health issues. Exposure can result in eye and throat irritation, coughing or difficulty breathing, and aggravated asthma. More frequent and excessive exposure can result in more serious health effects.more

PM 2.5Excellent

Fine Particulate Matter  are inhalable pollutant particles with a diameter less than 2.5 micrometers that can enter the lungs and bloodstream, resulting in serious health issues. The most severe impacts are on the lungs and heart. Exposure can result in coughing or difficulty breathing, aggravated asthma, and the development of chronic respiratory disease.more

NO 2Excellent

Breathing in high levels of Nitrogen Dioxide  increases the risk of respiratory problems. Coughing and difficulty breathing are common and more serious health issues such as respiratory infections can occur with longer exposure.more

हे पण वाचा -   आजचे हवामान : आज पासून पावसाचा जोर वाढणार । उद्याचा हवामान अंदाज

24-HOUR AIR QUALITY FORECAST

मित्रांनो पंजाबराव यांनी वर्तवलेल्या आपल्या नवीन सुधारित हवामान अंदाजानुसार (Panjabrao Dakh Havaman Andaj) 31 जुलै म्हणजेच काल श्रींच्या आगमनाबरोबरच म्हणजेच गणरायांच्या आगमनाबरोबरच राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार होती आणि पंजाबरावांचा (Panjabrao Dakh News) हा अंदाज तंतोतंत खरा ठरला असून राज्यातील अनेक भागात काल पावसाची हजेरी बघायला मिळाली.

Fair25 AQI

The air quality is generally acceptable for most individuals. However, sensitive groups may experience minor to moderate symptoms from long-term exposure.

weather tomorrow rain

दरम्यान, काल राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात, घाटमाथ्यावर तसेच राज्यातील इतरही अनेक जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस (Monsoon News) बघायला मिळाला. यामुळे पंजाबरावांचा अंदाज खरा ठरत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

how many weather in india

यामुळे आता शेतकरी बांधव पंजाबरावांच्या (Panjab Dakh Weather Report) पुढील अंदाजाकडे अतिशय बारीक लक्ष ठेऊन आहेत. यामुळे आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी पंजाबरावांचा सुधारित हवामान अंदाज (Maharashtra Weather Update) घेऊन हजर झालो आहोत.

हे पण वाचा -   पंजाबराव म्हणतात...२,३,४,५ मार्च ला इथे होणार अवकाळी पाऊस ⛈️ | Panjabrao dakh LIVE 🛑 Havaman Andaj Today

weather at my location

पंजाबराव यांच्या मते, 1 सप्टेंबर पासून राज्यातील पूर्व विदर्भ, मराठवाडा तसेच पश्‍चिम महाराष्ट्र आणि खानदेश मधील अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. मित्रांनो पंजाबराव यांच्या मते, राज्यातील सांगली, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, बुलढाणा, अमरावती, अकोला, जालना, छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर, सातारा आणि बीड या जिल्ह्यात सहा सप्टेंबर पर्यंत जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे.

म्हणजेच 1 सप्टेंबर ते सहा सप्टेंबर पर्यंत राज्यातील बहुतांशी भागात पावसाची शक्यता असल्याचे पंजाबराव यांनी सांगितले आहे. निश्चितच पावसाच्या अभावामुळे करपत असलेल्या पिकांना यामुळे पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळणार आहे. विशेषता मराठवाड्यातील शेतकरी बांधवांना यामुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचे जाणकार सांगत आहेत.

Punjabrao Dakh Weather Update: पंजाबरावांचा अंदाज ठरला खरा! आता सप्टेंबर मधला हवामान अंदाज आला समोर, वाचा काय म्हणताय डख

नावपंजाब डख (Panjab Dakh Havaman Andaj)
विभागपंजाबराव डख पाटील हवामान अंदाज
गावमु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा)
दिनांक01 सप्टेंबर 2022
फेसबुकदररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा
WhatsAppहवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2022

पंजाब डख हवामान अंदाज WhatsApp Group

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao Dakh Patil Weather Forecast यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद

शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj