Weather Alert: पुढील 4 दिवसात राज्यात पुन्हा अतिमूसळधार पाऊस झोडपणार⛈️या जिल्ह्यांना इशारा

Maharashtra Weather update : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) संपूर्ण महाराष्ट्रातून माघार घेत राज्याचा निरोप घेतला आहे. हवामान अंदाज राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप असली, तरी उद्यापासून (ता. ६) विदर्भासह मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. आज (ता. १५) राज्याच्या बहुतांशी भागात हवामान मुख्यत: कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात तयार झालेली कमी दाबाची क्षेत्र त्यांना लागूनच आकाशात चक्राकार वारे वाहत आहे. या कमी दाब क्षेत्रांच्या प्रणाली दरम्यान पूर्व पश्‍चिम हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे पावसाला पोषक हवामान झाल्याने दक्षिण, पूर्व आणि उत्तर भारतातील राज्यांमध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यातही तीन, चार दिवस विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

हे पण वाचा – या 6 जिल्ह्याची पीक विमा लाभार्थी यादी आली; डाऊनलोड न करता, डायरेक्ट यादीत नाव पहा । Pradhanmantri Fasal Bima Yojna

दोन्ही समुद्रांत कमी दाबाचे क्षेत्र 
बंगालच्या उपसागरात पूर्व मध्य भागात कमी दाबाचे क्षेत्राची निर्मिती झाली आहे. आज (ता. १५) ही प्रणाली ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येणार आहे. यातच अरबी समुद्रातही लक्षद्वीप बेटांजवळ आणखी एक कमी दाब क्षेत्र तयार झाले आहे. उद्यापर्यंत (ता. १६) हे क्षेत्र केरळच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

तर शेतकरी मित्रांनो आता आपण पाहणार आहोत दिनांक 15 ऑक्‍टोबर ते दिनांक 18 ऑक्टोबर पर्यंतचा जिल्हानिहाय आणि विभाग निहाय हवामान अंदाज

15 ऑक्टोबर चा हवामान अंदाज पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

??३० सेकंदात लिंक येईल त्यावर क्लिक करा??

You have to wait 30 seconds.

??१६ ऑक्टोबर हवामान अंदाज साठी इथे क्लिक करा??

??१७ ऑक्टोबर हवामान अंदाज साठी इथे क्लिक करा??

??१८ ऑक्टोबर हवामान अंदाज साठी इथे क्लिक करा??

हे पण वाचा-

1 thought on “Weather Alert: पुढील 4 दिवसात राज्यात पुन्हा अतिमूसळधार पाऊस झोडपणार⛈️या जिल्ह्यांना इशारा”

Comments are closed.

Close Visit Havaman Andaj

Scroll to Top