Weather Alert: पुढील 4 दिवसात राज्यात पुन्हा अतिमूसळधार पाऊस झोडपणार⛈️या जिल्ह्यांना इशारा - हवामान अंदाज महाराष्ट्र 2024 - शेतकरी सेवार्थ.!
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

Weather Alert: पुढील 4 दिवसात राज्यात पुन्हा अतिमूसळधार पाऊस झोडपणार⛈️या जिल्ह्यांना इशारा

अनुक्रमणिका

15 ऑक्टोबर हवामान अंदाज विदर्भ

विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ या सर्व जिल्ह्यांमध्ये पंधरा तारखेला पावसात उघडीप हे पाहायला मिळेल

हे पण वाचा -   Weather Alert : राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, १५ जूनपर्यंत 'या' जिल्ह्यांना अलर्ट । आजचा हवामान अंदाज

15 ऑक्टोबर हवामान अंदाज मराठवाडा

मराठवाड्यातील औरंगाबाद जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद सोलापूर इत्यादी जिल्ह्यात सूर्यदर्शन होईल व पावसात विश्रांती राहील

15 ऑक्टोबर हवामान अंदाज पश्चिम महाराष्ट्र

पुणे विभागातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि अहमदनगर या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसात उघडीप हे पंधरा तारखेला दिवसभरात राहण्याचा अंदाज आहे तुरळक ठिकाणी हलक्‍या सरी येऊ शकता

15 ऑक्टोबर हवामान अंदाज कोकण विभाग

ोकणातील मुंबई शहर मुंबई उपनगर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांना पाऊस विश्रांती देणार आहे आणि तुरळक ठिकाणी हलक्‍या सरींची शक्यता राहील

उत्तर महाराष्ट्र खानदेश हवामान अंदाज 15 ऑक्टोबर

मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदूरबार जळगाव या चारही जिल्ह्यांमध्ये पावसात उघडीप राहण्याचा अंदाज आहे

हे पण वाचा -   Maharashtra Monsoon : राज्यात पुढील 4 दिवसात इथे मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

सरासरी 15 ऑक्टोबर हवामान अंदाज पहला तर यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला पावसात उघडीप पाहायला मिळत आहे फक्त तुरळक ठिकाणी जर स्थानिक वातावरण निर्माण झालं तर हलक्‍या सरी येण्याचा अंदाज राहील

16 ऑक्टोबर चा हवामान अंदाज पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

??३० सेकंदात लिंक येईल त्यावर क्लिक करा??

You have to wait 30 seconds.

??१६ ऑक्टोबर हवामान अंदाज साठी इथे क्लिक करा??

??१७ ऑक्टोबर हवामान अंदाज साठी इथे क्लिक करा??

??१८ ऑक्टोबर हवामान अंदाज साठी इथे क्लिक करा??

शेअर नक्की करा:

1 thought on “Weather Alert: पुढील 4 दिवसात राज्यात पुन्हा अतिमूसळधार पाऊस झोडपणार⛈️या जिल्ह्यांना इशारा”

Comments are closed.

Close Visit Havaman Andaj