हवामान ग्रुप जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

चक्रीवादळ मुंबईत धडकणार? 24 तासाचा हवामान अंदाज दि.०२ जुन २०२०

नमस्कार शेतकरी बंधूंनो गती चक्रीवादळा बद्दल एक नवीन अपडेट आलेले आहे.

गती चक्रीवादळ अपडेट

दि 3 तारखेला रात्री उशिरा किंवा 4 तारखेला पहाटे लवकर गती चक्रीवादळ महाराष्ट्रातील मुंबईमध्ये धडकण्याचा अंदाज आहे.

त्यामुळे मुंबईच्या बऱ्याच भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता सुद्धा निर्माण होत आहे.

मित्रांनो त्याचबरोबर मान्सूनचे आगमन केरळमध्ये झाल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान विभागाने एक जूनला दुपारी केली.

आता त्याची पुढे वाटचाल कशी असेल हे जाणून घेण्यासाठी आपल्या आम्ही कास्तकार यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या वेबसाइटला सुद्धा नोटिफिकेशन ऑल करून ठेवायला विसरू नका.

दि. 2 जून चा हवामान अंदाज

2 जून 2020 ला महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या परिसरामध्ये पहाटेच्या सुमारास मुसळधार पाऊस आहे.

हे पण वाचा -   Maharashtra rain IMD Alert: पुढील 48 तास मुसळधार पावसाचे, 3 जिल्ह्यांना रेड तर 12 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

तर दुपारनंतर पालघर, ठाणे, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, विभाग हिंगोली, वाशीम आणि बुलढाण्याच्या भागात आपल्याला पाऊस बघायला मिळेल.

तर संध्याकाळच्या सुमारास वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील.

आणि धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, यवतमाळ, अकोला, अमरावती, आणि बुलढाणा ा ठिकाणी हलक्‍या स्वरूपाच्या सरी तारखेला दिवसभरात आपल्याला बघायला मिळेल

महाराष्ट्रातील हवामान मुख्यत्वे ढगाळ वातावरणासह राहणार आहे त्याचबरोबर मध्यम मुसळधार पाऊस सुद्धा महाराष्ट्रात बघायला मिळेल आणि एक येत्या काही दिवसात गती चक्रीवादळ मुंबईला धडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

व्हिडीओ पहा :

शेतकरी बंधूंनो या पोस्टमध्ये एवढंच. तर रोज अशा प्रकारच्या पोस्ट मिळवण्यासाठी आपल्या वेबसाइटला अवश्य नोटिफिकेशन ओन करून ठेवा.

हे पण वाचा -   Nagpur temperature : नागपुरात आग ओकतोय सूर्य! तापमानाचा पारा ५६ अंशांवर, भारतातील सर्वाधिक तापमान नागपुरात

व्हिडीओ स्वरुपात तुमच्या गावचा हवामान अंदाज मिळवण्यासाठी आम्ही कास्तकार यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेतीविषयक माहिती साठी आम्ही कास्तकार या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

Styled Responsive Table
प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्वाचे लेख
Arrow Icon₹२००० चा पुढील हफ्ता या दिवशी येणार Arrow Iconपीएम किसान न्यूज
Arrow Iconनोंदणी क्रमांक शोधा Arrow Iconई-केवायसी करा
Arrow Iconऑनलाइन दुरुस्ती करा Arrow Iconनवीन शेतकऱ्यांची नोंदणी करा
Arrow Iconलाभार्थ्यांची यादी पहा Arrow Iconहेल्पलाइन क्रमांक
Arrow Iconआधारवरून पीएम किसान स्टेटस तपासा Arrow Iconआधार वरून नाव दुरुस्ती करा
Arrow Iconपैसे परत करा Arrow Iconअपात्र शेतकऱ्यांची यादी पहा
Arrow Iconपीएम किसान पात्रता जाणून घ्या Arrow Iconऐच्छिक आत्मसमर्पण
Close Visit Havaman Andaj