नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत पुढील तीन दिवसाचा म्हणजेच दिनांक सात जुलै 2022 ते दिनांक नऊ जुलै दोन हजार बावीस पर्यंतचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज.
अनुक्रमणिका
Toggleहवामान अंदाज विदर्भ
राज्यात आपल्याला नागपूर विभागातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 ते 48 तासांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला आणि त्याच पार्श्वभूमीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला होतात तर त्याचा परिणाम हा प्रामुख्याने आपल्याला विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये दिसून आला.
लाईव्ह हवामान अंदाज
तर एकंदरीत पुढील तीन दिवस राज्यातील कोण कोणत्या भागामध्ये मुसळधार पाऊस हजेरी लावेल आणि कोणकोणत्या भागात पावसाचा जोर हा अतिशय कमी राहील याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात तसेच तुमच्या जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट आहे काय हेसुद्धा सविस्तर पणे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत.
havaman andaj today
तर अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करून आपल्या फेसबुक पेज ला सुद्धा फॉलो करायला विसरू नका धन्यवाद.
हे पण वाचा
इतर हवामान अंदाज
- NEW आजचे सोयाबिन बाजार भाव 26 सप्टेंबर 2024 Soyabin Bajar bhav
- राज्यात पुढील २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत धो-धो बरसणार, कसं असेल हवामान?
- Panjabrao Dakh Havaman Andaj | राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; या जिल्ह्यांमध्ये जोरदार बरसणार
- Aaj che Havaman (आजचे हवामान): राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ ठिकाणी होणार मुसळधार, IMD कडून यलो अलर्ट
- Maharashtra Weather August 2024 । महाराष्ट्रातील या 6 जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ ; विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा
- IMD चा उद्याचा जिल्हानिहाय हवामान अंदाज; या १ १ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज । Monsoon Alert Maharashtra
- आज व उद्याचे हवामान : राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज, तर इथे राहणार उघडीप, हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी
- पंजाबराव डख यांचा ऑगस्ट महिन्याचा नवीन हवामान अंदाज ! राज्यात ‘या’ तारखेपर्यंत बरसणार मुसळधार पाऊस । Punjab Dakh Havaman Andaj
- Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात आज मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
आजचा हवामानाचा अंदाज
नाव | हवामान अंदाज महाराष्ट्र राज्य |
---|---|
विभाग | भारतीय हवामान शास्त्र विभाग |
पत्ता | हवामान विभाग – IMD |
दिनांक | 6 जुलै 2022 |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2022 |
पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group
मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी इथे क्लिक करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद