या जिल्ह्यांना अलर्ट जारी
पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, ठाणे, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह दहा जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला. पुढील काही तासात या जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 किमी प्रतितास वेगवान वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांना लांबचा प्रवास टाळण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हे पण वाचा –
- Monsoon Update: यंदा मान्सूनची जोरदार बॅटिंग, धो-धो बरसणार, पण जूनमध्ये…; IMD चा हवामान अंदाज
- Monsoon Updates: IMD ने मान्सूनबाबत दिली गुड न्यूज, एल निनोचा धोका असतानाही असा बरसणार पाऊस
- Monsoon Update : सध्या मान्सून कुठे आला, राज्यात मान्सून कधी येणार?, काय आहे IMD चा अंदाज
- या तारखेला येणार राज्यात मान्सून, राज्यात हवामानाबाबत पंजाबराव डख यांचे मोठे संकेत ! monsoon update
- पंजाब डख हवामान अंदाज : पेरणी कधी करावी? पहा पंजाबरावांचा १० दिवसांचा अंदाज monsoon 2023 | पावसाचा अंदाज
Pages: 1 2