Maharashtra Weather: “या तारखेपासून” राज्यात पुन्हा जोरदार पाऊस havaman andaj today

Maharashtra Weather Update: नमस्कार हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपले सर्वांचे स्वागत. वाचक मित्रहो राज्यांमध्ये पुन्हा एकदा एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन, या तारखेपासून राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. याबद्दलची हवामान विभागाने दिलेली नेमके अपडेट काय आहे हे जाणून घेण्यासाठी ही माहिती पूर्ण वाचा.

आजचा हवामान अंदाज

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली, तर पुन्हा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली.

तर या दरम्यान राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली. तर हवामान विभागाच्या माहितीनुसार 11 सप्टेंबर रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र विकसित होईल.

हे पण वाचा:

उद्याचा हवामान अंदाज

त्यानंतर पुढील चोवीस तासांमध्ये म्हणजेच 12 आणि दिनांक 13 सप्टेंबरला महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये सुद्धा मुसळधार त्यातील मुसळधार तीव्र स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होईल अशी अपडेट हवामान विभागाने दिलेले आहे.

शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाबद्दल ची बातमी दररोज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाइटला जास्तीत जास्त शेअर करा आणि नोटिफिकेशन सुरू करायला विसरू नका तर भेटूया एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत धन्यवाद.

2 thoughts on “Maharashtra Weather: “या तारखेपासून” राज्यात पुन्हा जोरदार पाऊस havaman andaj today”

Comments are closed.

Close Visit Havaman Andaj

Scroll to Top