नमस्कार हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आजच्या या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत आजचे हवामान अंदाज (Maharashtra Weather Update) आणि त्याचबरोबर पुढील चोवीस तासात म्हणजे उद्याचा हवामानाचा अंदाज कसा असेल त्याचबरोबर महाराष्ट्रात कुठे पाऊस पडेल याबद्दलची सविस्तर माहिती तर ही माहिती पूर्ण वाचा आणि शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका.
वाचक मित्रांनो, कमी दाबाचे क्षेत्र विरळले. तर आज फक्त इतके जिल्ह्यात पाऊस. पाहुयात याविषयी सविस्तर बातमी.
बऱ्याच दिवसापासून उत्तर भारतात मागील दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. तसेच विदर्भ व मराठवाड्याच्या काही भागात पाऊस पडत आहे. तर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्टा आता विरळला असून त्याचे चक्रकार वाड्यात रूपांतर झाले आहे.
तर मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थान पासून मध्यप्रदेश, छत्तीसगड तसेच ओडिसा हुन बंगालच्या उपसागरात विस्तारला आहे.
तर विदर्भातील चक्रकार वारे आता मध्य प्रदेश च्या परिसरात सक्रीय आहे. तर या हवामान प्रणालीमुळे आज राज्याच्या काही भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा
हे पण वाचा
तर आज कोकणातील ठाणे, पालघर आणि उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव तसेच नाशिक या जिल्ह्याच्या तुरळक एक दोन ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
हे पण वाचा :
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : ‘या’ तारखेपासून थंडीची तीव्रता वाढणार, 15 डिसेंबर नंतर पुन्हा पावसाची शक्यता!
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज ! ‘या’ भागात पावसाची शक्यता, तुमच्याकडे कसे राहणार हवामान? वाचा…
- NEW आजचे सोयाबिन बाजार भाव 26 सप्टेंबर 2024 Soyabin Bajar bhav
- राज्यात पुढील २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत धो-धो बरसणार, कसं असेल हवामान?
- Panjabrao Dakh Havaman Andaj | राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; या जिल्ह्यांमध्ये जोरदार बरसणार
तर राज्याच्या इतर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम तरी ची शक्यता वर्तवण्यात आली मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र.