हवामान ग्रुप जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

Monsoon 2021: पंजाब डख यांचा हवामान अंदाज ⛈️ 13 ऑक्टोबरला महाराष्ट्रात सूर्यदर्शन व इथे हलका पाऊस

monsoon Update 2021: नमस्कार हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या बुलेटीन मध्ये आपण पाहणार आहोत 13 ऑक्टोबर हवामान अंदाज आणि जाणून घेणार आहोत आजचे हवामान उद्याचा पावसाचा अंदाज संपूर्ण महाराष्ट्र साठीचा.

पंजाब डख हवामान अंदाज live

राज्यांमध्ये दिनांक 17 तारखेपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान अभ्यासात पंजाब यांनी वर्तवलेली आहे आणि त्याच सोबत सर्व जनतेला असा आवाहन करण्यात आला की दिनांक 11 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर च्या दरम्यान आपली महत्त्वाची पिके ही काढून घ्यावीत.

हे पण वाचा -   आज मध्यरात्री व उद्या या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा| hawaman andaz today live | Weather

आजचे हवामान अंदाज 2021 live

परंतु याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कोकण विभागामध्ये एक ते दोन जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलक्‍या ते मध्यम पावसाची शक्यता या ठिकाणी निर्माण होत आहे. तसेच काही भागांमध्ये स्थानिक वातावरण निर्माण झाल्यास मध्यम ते जोरदार पाऊस सुद्धा येऊ शकतो.

aajcha havaman andaj

या व्यतिरिक्त नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव या चारही जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने सूर्यदर्शन पाहायला मिळेल आणि अगदी काहीसं असंच चित्र आपल्याला विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रमध्ये सुद्धा निर्माण होत आहे.

पश्चिम महाराष्ट्र हवामान अंदाज १३ ऑक्टोबर २०२१

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये हलक्‍या सरींची शक्यता तुरळक ठिकाणी आहे बहुतांशी भागात पावसाची उघडीप राहील.

हे पण वाचा -   अखेर मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल | आजचा हवामान अंदाज Monsoon 2021

Marathwada weather forecast 13 October 2021

तर मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, अहमदनगर, हिंगोली, परभणी, नांदेड हे जिल्हे सुद्धा कोरडे राहणार आहेत.

हवामान अंदाज विदर्भ दि.१३ ऑक्टोबर २०२१

विदर्भातील यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम त्यानंतर नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसामध्ये उघडीप बघायला मिळेल व सर्व भागात सूर्यदर्शन होण्याचा अंदाज आहे.

हे वाचलंत का?

हे पण वाचा -   Gulab Cyclonic : महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट कायम; हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा

तर शेतकरी मित्रांनो अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमचा जिल्हा कमेंट करायला विसरू नका.

Punjab Dakh havaman andaj today live

हवामान अंदाज महाराष्ट्र २०२१
नावपंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast)
विभागपंजाबराव डख पाटील हवामान अंदाज
गावमु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा)
दिनांक13 ऑक्टोबर 2021
फेसबुकदररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा
WhatsAppहवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2021

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao dakh patil mobile number यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!

शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj