पंजाब डख- 8 जून ते 15 जून दरम्याण राज्यात जोरदार पावसाची हजेरी असणार आहे ! पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज आला. punjab dakh havaman andaj today, Panjab Dakh Weather Report,
नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख साहेबांचा नवीन हवामान अंदाज जाहीर झालेला आहे आणि त्यानुसार दि. 8 जून 2022 ते दिनांक 15 जून 2022 पर्यंत राज्यातील कोण कोणत्या भागामध्ये मुसळधार पाऊस हजेरी लावली याबद्दलची अपडेट या ठिकाणी देण्यात आलेले आहे
punjab dakh havaman andaj today
हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीस्तव – राज्यात जून 8, 9,10,11,12,13,14,15 दरम्याण दररोज भाग बदलत पावसाचे जोरदार आगमण होणार आहे.
पंजाब डख हवामान अंदाज 8 ते 10 जून 2022
दि.8,9,10 जून या तारखेत कोल्हापुर सातारा सागंली पूणे नगर नाशिक सोलापुर उस्मानाबाद लातूर नादेंड यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी बिड जालना औरंगाबाद वैजापूर पूणे मुंबई नाशिक इगतपूरी या भागात पाऊस होईल.
पंजाब डख हवामान अंदाज 10 ते 14 जून 2022
त्याचप्रमाणे दि.10,11,12,13,14 या तारखेत हा पाउस उत्त्तर महाराष्ट्र , पूर्व विर्दभ ,प -विदर्भ, जळगाव धुळे बुलढाणा आकोला वर्धा नागपूर या भागात पोहचेल. हा अंदाज लक्षात घेउन शेतीचे नियोजन करावे. असे आवाहन करण्यात आले आहे.
हे पण वाचा
🔴 शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण बदलते माहीत असावे.
हे पण वाचा –
नाव | पंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast) |
---|---|
विभाग | पंजाबराव डख पाटील हवामान अंदाज |
गाव | मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा) |
दिनांक | 04 जून 2022 |
फेसबुक | दररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा |
हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा | |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2022 |
- Mansoon 2022: मोठी बातमी! मान्सूनची तारीख बदलली; आता ‘या’ दिवशी होणार आगमन । आजचा हवामानाचा अंदाज
- Monsoon 2022: हवामान विभागाचा अंदाज चुकणार? मान्सूनचा खोळंबा; पावसाला विलंब
- आला रे मान्सून आला… ‘या’ तारखेला महाराष्ट्रात दाखल होणार मान्सून! । Maharashtra monsoon weather
- Monsoon Alert : यंदा मान्सून वेळेआधी दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज
- Monsoon 2022: सावधान! राज्यात लवकर मान्सून आगमनाच्या बातम्या खोट्या असल्याची अफवा – हवामान विभागाने केले सावध
पंजाब डख हवामान अंदाज WhatsApp Group
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao Dakh Patil Weather Forecast यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!