हवामान ग्रुप जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

पंजाब डख हवामान अंदाज ⛈️ 2 ऑक्टोबर ला या 21 जिल्ह्यात मुसळधार पाऊस? व इथे सूर्यदर्शन

Weather Alert : हवामान अभ्यासक पंजाब डख नवीन हवामान अंदाज ⛈️ 2 ऑक्टोबर हवामान अंदाज. या 21 जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार का? जाणून घ्या

शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पंजाब डख यांनी सांगितल्याप्रमाणे पावसाने विश्रांती घेतलेली आहे आणि आज दिवसभरात अगदी तुरळक ठिकाणी हलक्‍या मध्यम पावसाने हजेरी लावली.

त्याच पार्श्वभूमीवर येत्या 24 तासात म्हणजेच दिनांक दोन ऑक्टोबरला राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा प्रांतात बऱ्याच भागात पावसाला सुरुवात होईल अशी शक्‍यता हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी वर्तवली होती.

तर दिनांक 2 ऑक्टोबरला तुमच्या जिल्ह्यात पाऊस होईल किंवा नाही या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या पंजाब डख (Panjab dakh) हवामान अंदाज व्हिडिओ पूर्ण बघा.

2 October IMD Weather Alert

हवामान अभ्यासक पंजाब डोक यांचा हा महत्वपूर्ण व्हिडीओ इतर शेतकऱ्यांना शेअर करून त्यांना सुद्धा पिकांचे नियोजन करण्यास मदत करा.

हे पण वाचा -   Weather Today | मुंबईत ‘हीट वेव्ह’चा अलर्ट ! उत्तरेपासून मध्य भारतापर्यंत तापमानात वाढ, जाणून घ्या आजचे हवामान

हे पण वाचा –

नावपंजाब डख पाटील (Panjab Dakh Patil Weather Forecast)
विभागपंजाबराव डख पाटील हवामान अंदाज
गावमु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा)
दिनांक2 ऑक्टोबर 2021
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2021

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao dakh patil mobile number यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!

हे पण वाचा -   IMD Rain Alert : राज्यासाठी पुढील चार दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांमध्ये बरसणार मेघगर्जनेसह पाऊस, IMD कडून अलर्ट जारी
Styled Responsive Table
प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्वाचे लेख
Arrow Icon₹२००० चा पुढील हफ्ता या दिवशी येणार Arrow Iconपीएम किसान न्यूज
Arrow Iconनोंदणी क्रमांक शोधा Arrow Iconई-केवायसी करा
Arrow Iconऑनलाइन दुरुस्ती करा Arrow Iconनवीन शेतकऱ्यांची नोंदणी करा
Arrow Iconलाभार्थ्यांची यादी पहा Arrow Iconहेल्पलाइन क्रमांक
Arrow Iconआधारवरून पीएम किसान स्टेटस तपासा Arrow Iconआधार वरून नाव दुरुस्ती करा
Arrow Iconपैसे परत करा Arrow Iconअपात्र शेतकऱ्यांची यादी पहा
Arrow Iconपीएम किसान पात्रता जाणून घ्या Arrow Iconऐच्छिक आत्मसमर्पण

2 thoughts on “पंजाब डख हवामान अंदाज ⛈️ 2 ऑक्टोबर ला या 21 जिल्ह्यात मुसळधार पाऊस? व इथे सूर्यदर्शन”

Comments are closed.

Close Visit Havaman Andaj