पंजाब डख यांचा हवामान अंदाज ⛈️ आज पासून पावसाला सुरवात; या तारखेपर्यंत मुसळधार पाऊस होणार

पंजाब डख – राज्यात आज पासून पावसाला सुरवात होइल. 17,18, या तारखेत राज्यात पाउस होइल .सर्वदूर नसेल. शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत हवामान अभ्यासात पंजाब डोक्यांनी वर्तवलेला नवीन हवामानाचा अंदाज

  • 20 आक्टोबर सुर्यदर्शन व हवामान कोरडे राहणार!- पंजाब डख .
  • 20 पासून सोयाबिन, कापूस वेचनी करून घ्यावी .

माहितीस्तव-
राज्यात 17,18, 19 ऑकटोबर दरम्याण काही जिल्हात पाउस येणारच आहे .शेतकर्‍यांनी आपले आलेले सोयाबिन 20 ऑकटोबर पासून काढूण घ्यावी . 17,18, ऑक्टोबर दोन दिवस राज्यात पाउस असेल

अकोला, वाशिम, हिगोली, नादेंड, परभणी, बिड, लातूर, जालना, बुलढाणा, जळगाव, धुळे, औरंगाबाद, नगर, नाशिक, या जिल्हात सर्वदूर नसेल. काही भाग सुटेल आपल्या पिकांची काळजी घ्यावी .20 ऑक्टोबर पासून सुर्यदर्शन होइल .

🔴 शेवटी अंदाज आहे वारे बदल झाला की वेळ ठिकाण बदलते माहीत असावे.

अनुक्रमणिका

हे वाचलंत का?

Punjab Dakh havaman andaj today live

तर शेतकरी मित्रांनो अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमचा जिल्हा कमेंट करायला विसरू नका.

नावपंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast)
विभागपंजाबराव डख पाटील हवामान अंदाज
गावमु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा)
दिनांक17 ऑक्टोबर 2021
फेसबुकदररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा
WhatsAppहवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2021

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao dakh patil mobile number यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!

Related Posts

jowad cyclon - jowad chakrivadal

cyclone Jawad : आसमानी संकट! आता येणार ‘जोवाड’ चक्रीवादळ? हवामान खात्याचा राज्यांना इशारा

2 thoughts on “पंजाब डख यांचा हवामान अंदाज ⛈️ आज पासून पावसाला सुरवात; या तारखेपर्यंत मुसळधार पाऊस होणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x
X