× WhatsApp Icon

शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा!

जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

Punjab Dakh Havaman Andaj: बापरे! मे महिन्यात या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
may month havaman andaj

नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे, त्याचप्रमाणे काही दिवसांमध्ये अनिल जिल्ह्यात गारपीट वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्याचप्रमाणे हवामान विभागाने अंदाज वर्तविण्यात आलेल्या हवामान अंदाजानुसार पुन्हा पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

त्याचप्रमाणे जालना,नांदेड, पुणे, हिंगोली, परभणी, संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर, मुसळधार पाऊस, पडण्याची शक्यता दर्शविण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे नंदुरबार, सिंधुदुर्ग, रायगड,धुळे, पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, सातारा,सोलापूर, जळगाव नागपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, बुलढाणा,यवतमाळ या ठिकाणी 30 एप्रिल पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

या ठिकाणी 2 मे पर्यंत पाऊस

पुढील जिल्ह्यांमध्ये तसेच काही भागांमध्ये दोन मे पर्यंत पाऊस पडण्यात आलेला असून त्यामध्ये मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, पश्चिम विदर्भ,हिंगोली,बीड,नांदेड, अहमदनगर, लातूर,नाशिक, परभणी, जालना,संभाजीनगर जालना, सिल्लोड, जळगाव, देऊळगाव,सिंदखेड राजा, बुलढाणा, अमरावती, अकोला, लोणार, वर्धा,नागपूर या ठिकाणी ढगांच्या गडगडात असतात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

विविध भागांमध्ये दोन मे पर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे असा अंदाज हवामान विभागातर्फे दर्शविण्यात आलेला असून पंजाब डक यांनी दोन वेळेपर्यंत पावसाचा इशारा सांगितलेला आहे. त्यामुळे ही बातमी शेतकऱ्यांना चिंते टाकणारी असून शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पिकाची काळजीची बातमी आहे. कारण दोन्ही पर्यंत पाऊस वर्तवण्यात आलेला आहे.शे

अवकाळी पाऊस 2 मे पर्यंत थांबणार नसून 15 मे पर्यंत पावसाची शक्यता कायम राहणार आहे त्यामुळे शेती पिकाची नुकसान होऊ शकते. 15 मे नंतरही पंजाब डक यांनी पाऊस येण्याची शक्यता वर्तवलेली आहे.

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Follow us

---Advertisement---

LATEST Post

Close Visit Havaman Andaj

WhatsApp Icon Telegram Icon