हवामान ग्रुप जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

Weather Forecast : कोकण, मराठवाडा ते दक्षिण महाराष्ट्रात जोरदार पाऊस, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात देखील मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. अधिका माहितीसाठी प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्या संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

हवामान अंदाज: भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागानं पुढील पाच दिवसांसाठीचा हवामानाचा अंदाज जारी केला आहे. कमोरिन आणि त्याच्या आसपासच्या परिसरातील कमी दाबाचे क्षेत्र आता लक्षद्वीप आणि अरबी समद्राकडे सरकलं आहे. येत्या तीन दिवसात हवामान प्रणाली तीव्र होण्याची शक्यता असल्यानं पुढील चार पाच दिवसात महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात देखील मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. अधिका माहितीसाठी प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्या संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

हवामान विभागाकडून अ‌ॅलर्ट जारी

पुढचे 4-5 दिवस राज्यात विजांच्या गडगडाटासहीत काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या 5 दिवसांत अपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा देण्यात आला आहे.

हे पण वाचा -   In next 24 hours, heavy rain will occur to this area in Maharashtra Weather Forecast

हवामान विभागाकडून यलो अ‌ॅलर्ट जारी

3 नोव्हेंबर:
रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सांगली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

4 नोव्हेंबर
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आलाय.

5 आणि 6 नोव्हेंबर

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आलाय.

7 नोव्हेंबर

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आलाय.

हे पण वाचा -   Punjab Dakh Monsoon Update: पंजाबरावांचा हवामान अंदाज…! आज आणि उद्या ‘या’ जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळणार, वाचा सविस्तर

हे पण वाचा –

नावभारतीय हवामान विभाग यांचा अंदाज
विभागप्रादेशिक हवामान केंद्र मुंबई
पत्ताIMD Mumbai व IMD New Delhi
दिनांक4 नोव्हेंबर 2021
फेसबुकदररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा
WhatsAppहवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2021

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!

हे पण वाचा -   Weather Forecast: आज व पुढील 24 तास राज्यात मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता; 7 जिल्ह्यांत High Alert
शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj