ramchandra sabale hawaman andaz : नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत आजचे हवामान आणि त्याचबरोबर उद्याचा हवामान अंदाज व येत्या आठवडाभरात डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितल्याप्रमाणे कोणकोणत्या भागात पाऊस राहील याबद्दलची माहिती. तर ही पोस्ट संपूर्ण वाचा.
ramchandra sable hawaman andaz – 11 to 17 July
महाराष्ट्रावर हवेचा दाब कमी होत आहे आणि मंगळवारपासून उत्तरेकडील भागामध्ये 1002 हेटा पास्कल इतक्या क्षेत्राचा प्रभाव पडण्याची शक्यता असून दक्षिणेकडील भागांमध्ये 1004 हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहणार आहे तसेच मंगळवारपासून महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात 102 1002 पास्कल व उत्तरेकडील भागावर 1000 हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब देऊन हवेच्या दाबाचे क्षेत्र निर्माण होईल त्यामुळे ढगांच्या गडगडाटासह आणि जोरदार स्वरूपाचा पाऊस व तुरळक भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता निर्माण होत आहे या आठवड्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे. (Ramchandra Sabale 7 days Weather report)
अरबी समुद्रातील नैऋत्य मान्सून पावसाची शाखा पुन्हा कार्यरत होत असून कोकणामध्ये आज तीस ते 55 मिलिमीटर तर उद्याला 30 ते 55 मिलिमीटर इतका पाऊस होईल या आठवड्यात विदर्भात जोरदार पावसाचा इशारा हे तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही डॉक्टर रामचंद्र साबळे यांच्यामार्फत वर्तविण्यात आले आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे या आठवड्यामध्ये मान्सूनचा पुनरागमन सुद्धा होणार आहे. (Monday Weather)

तर आता पाहुयात विदर्भ मराठवाडा कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राचा विभाग निहाय हवामान अंदाज
कोकण hawaman andaz
आज व उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 40 मिलिमीटर रत्नागिरी जिल्ह्यात 50 मिलिमीटर त्यानंतर रायगड जिल्ह्यात 30 ते 45 मीटर ठाणे जिल्ह्यामध्ये 30 ते 50 मिलिमीटर इतका पावसाची शक्यता आहे एकंदरीत वाऱ्यांची दिशा ही निवृत्त दिशेकडून राहील आणि ताशी वेग आठ ते दहा किलोमीटर इतका राहील आकाश पूर्णतः ढगाळ राहील सकाळची आर्द्रता 87 ते 92 टक्के व दुपारची आर्द्रता 68 ते 74 टक्के इतके राहील. Today Weather Update
उत्तर महाराष्ट्र hawaman andaz today
खानदेश मध्ये आज आणि उद्या नाशिक नंदुरबार जिल्ह्यामध्ये 20 ते 28 मीटर पावसाची शक्यता आहे तर धुळे-जळगाव या जिल्ह्यांमध्ये आज 28 मीटर आणि येत्या 24 तासात आठ मिलिमीटर इतका पावसाचा अंदाज आहे वाऱ्यांची दिशा ही निवृत्ती कडून राहणार आहे तर मित्रांनो ताशी वेग 16 ते 21 किलोमीटर इतका राहील किमान तापमान किमान तापमान 24 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस इतके सर्व जिल्ह्यांमध्ये बघायला मिळेल त्या नंतर आकाश ढगाळ राहील त्यासोबत सकाळची सापेक्ष आर्द्रता 80 ते 85 आणि दुपारची आर्द्रता 60 ते 70 टक्के राहील. 7 days weather forecast
मराठवाडा आजचे हवामान अंदाज
या आठवड्यात उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली व जालना या जिल्ह्यांमध्ये आजपासून 28 ते 30 मिलिमीटर आणि येत्या 24 तासात आठ ते वीस मीटर इतका पावसाचा अंदाज आहे. लातूर, बीड, परभणी, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये आज 9 ते 15 मीटर आणि येत्या 24 तासात दहा ते वीस मीटर इतक्या पावसाची शक्यता आहे सर्व जिल्ह्यांमध्ये वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहण्यामुळे पावसाचे प्रमाण मध्यम स्वरूपाचे राहील वाऱ्याचा ताशी वेग 18 ते 22 किलोमीटर इतका राहील औरंगाबाद मध्ये मात्र वाऱ्याचा ताशी वेग 12 किलोमीटर इतका राहण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा होऊ शकते. Weather forecast for next 7 days
मध्य विदर्भ हवामान अंदाज महाराष्ट्र live
मध्य विदर्भातील यवतमाळ, वर्धा व नागपूर या जिल्ह्यांमध्ये आज 37 ते 55 मिलिमीटर आणि येत्या चोवीस तासांमध्ये 21 ते 45 मिनिटे इतका जोरदार पावसाची शक्यता आहे वाऱ्याची दिशा वायव्येकडून आणि ताशी वेग 18 ते 20 किलोमीटर राहील यवतमाळ जिल्ह्यामध्ये कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि वर्धा जिल्ह्यात व नागपूर जिल्ह्यात 33 ते 34 अंश सेल्सिअस राहील किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहील आणि आकाश अंशतः ढगाळ राहील सकाळची सापेक्ष आर्द्रता छानशी ते 90 व दुपारची आर्द्रता 60 ते 70 टक्के इतके असेल.
पूर्व विदर्भ उद्याचा हवामान अंदाज
चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आज 30 मिलिमीटर राहील व उद्याला चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात 16 ते 18 मिलिमीटर आणि भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये 30 मिलिमीटर पावसाचा अंदाज आहे वाऱ्याची दिशा नैऋत्य व वायव्येकडून राहील वाऱ्याचा वेग आठ किलोमीटर ते सोडा किलोमीटर इतका असेल आकाश अंशतः ढगाळ राहील सकाळची आर्द्रता 85 ते 90 टक्के व दुपारच्या आर्द्रता 50 ते 70 टक्के इतके राहील
पश्चिम विदर्भाचा हवामाचा अंदाज
आज आणि उद्या ला बुलढाणा अकोला वाशिम अमरावती या जिल्ह्यांमध्ये 30 ते 50 मिलिमीटर इतका जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे वाऱ्याची दिशा वायव्येकडून आणि ताशी वेग 19 ते 23 किलोमीटर इतका असेल कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांमध्ये 31 अंश सेल्सिअस राहील तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके राहण्याचा अंदाज आहे आकाश अंशतः ढगाळ राहील सकाळची सापेक्ष आर्द्रता 85 टक्के व दुपारची सापेक्ष आर्द्रता 65 टक्के इतकी राहील
दक्षिण पश्चिम महाराष्ट्र हवामान अंदाज
आज व येत्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 34 ते 37 अशा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे व सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये आज 38 मिलिमीटर व येत्या 24 तासात सोळा ते वीस मीटर व सोलापूर पुणे नगर जिल्ह्यामध्ये आज 13 ते 14 मिलिमीटर इतका पावसाची शक्यता आहे तर उद्या ला तेरा ते वीस मीटर पावसाचा अंदाज निर्माण होते आणि वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून व ताशी वेग अकरा ते वीस किलोमीटर इतका राहील कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअस किमान तापमान 22 ते 24 अंश सेल्सिअस इतके राहणार आहे आकाश पूर्णतः ढगाळ राहील साप सकाळची सापेक्ष आर्द्रता 70 ते 90 टक्के व दुपारची सापेक्ष आर्द्रता 47 ते 70 टक्के इतकी असेल
हे पण वाचा :
- Maharashtra Rain Updates : आजपासून तुफान पाऊस!! या जिल्ह्यांतील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा
- Maharashtra Weather : पुणेसह राज्यातील ‘या’ 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट! जाणून घ्या आज कुठे पाऊस पडणार
- Panjabrao Dakh सांगतायत राज्यामध्ये आता मुसळधार पाऊस केव्हा आणि कोणत्या जिल्ह्यात होणार? पहा पंजाब डख हवामान अंदाज
- Monsoon Rain Forecast: राज्यात काही ठिकाणी मुसळधार, तर विदर्भात सोमवारपासून पावसाला विश्रांती मिळण्याची शक्यता
- Monsoon Update: कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात जोरदार पाऊस जोर धरणार; मराठवाड्यात हलक्या सरीची शक्यता
हवामान अंदाज व कृषी सल्ला
- जमिनीत पुरेसा ओलावा तयार झाल्यानंतर सोयाबीन + तूर (४ः१) अशी आंतरपीक पद्धतीने लागवड करावी.
- विविध पिकांमध्ये आंतरपीक पद्धती फायदेशीर ठरते. त्यासाठी बाजरी + तूर (२ः१), भुईमूग+धने आणि ज्वारी पिकात आंतरपीक म्हणून सोयाबीन किंवा तूर या प्रमाणे पेरणी करावी.
- पेरा झालेल्या ठिकाणी दाट उगवण झाली असेल तेथे विरळणी करावी. जेथे बियाणे उगविले नसेल तेथे बी टोकावे.
11 July Havaman Andaj Video :
तर शेतकरी मित्रांनो हा होता हवामानाचा अंदाज दिनांक 11, 12, 13, 14, 15, 16 आणि 17 जुलै 2021 साठी चा. यामध्ये अजून तुम्हाला कुठला अंदाज पाहिजे हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या पोस्टला जास्तीत जास्त शेतकरी मित्रांसोबत फेसबुक आणि व्हाट्सअप ग्रुप मध्ये शेयर करायला विसरु नका जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. धन्यवाद.