Weather Alert, Mumbai – राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज हवामान विभागाने जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे,तर हवामान (Weather)विभागाने दिलेल्या आनंदाजानुसार राज्यतील कोकण भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज पाऊस पडणार आहे, तर हवामान (Weather) विभागाने दिलेल्या माहिती नसार मध्य महाराष्ट्रातीही मुसळधार पावासाची शक्यता आहे. राज्यात मागील महिन्यात अनेक जिल्ह्यांमध्ये चांगलंच पाऊस पडला आहे.
तर हवामान (Weather) विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रत जोरदार पावसाची शक्यता आहे, तर या मध्ये राज्यातील सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान(Weather) विभागाने वर्तविली आहे. तर आज आणि उद्या राज्यातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या –
- Monsoon Update: मे महिन्यात कसे असेल हवामान, कुठे आहे पावसाची शक्यता? पहा हवामान विभागाचा अंदाज
- पुढील 4 दिवस या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा 🌦️ 29 एप्रिल ते 2 मे हवामान अंदाज | Monsoon 2025
- Weather Update: महाराष्ट्रात पाऊस कधी व कुठे होणार? जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज!
- आजचे हवामान दि.२३ एप्रिल २०२४ : राज्यात वाढला तापमानाचा पारा, पुढचे 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा
- राज्यात सूर्य तापला, या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, पहा आजचे हवामान कसे असेल | Havaman Andaj Today