Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीमउस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोलीअहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूरजळगाव धुळे नंदुरबार नाशिकठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

Weather Alert : पावसाच्या तारखा आल्या? या दिवशी मुसळधार पाऊस -पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज ⛈️

Weather Update: पावसाच्या तारखा आल्या? या दिवशी मुसळधार पाऊस -पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज ⛈️ शेतकरी मित्रांनो राज्यात पावसाने दिलेल्या विश्रांती नंतर परत एकदा पुढील दोन ते तीन दिवसात कुठे कुठे पाऊस पडेल आणि सोबतच परतीच्या मान्सूनची सध्याची स्थिती काय याबद्दल सविस्तर माहिती मुंबई तक या वाहिनीला हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिली.

तर दिनांक 1 ते 7 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील वातावरणात होणारा बदल कसा असेल आणि तुमच्या जिल्ह्यात मुसळधार होईल का याबद्दल अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पूर्ण पहा.

या व्हिडिओमध्ये स्वतः पंजाब डख यांनी अंदाज व्यक्त केलेला आहे तसेच शेतकऱ्यांना महत्वाच्या सूचना सुद्धा दिल्या आहेत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा.

हे पण वाचा-

नावपंजाब डख पाटील (Panjab Dakh Patil Weather Forecast)
विभागपंजाबराव डख पाटील हवामान अंदाज
गावमु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा)
दिनांक1 ऑक्टोबर 2021
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2021

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao dakh patil mobile number यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!

शेअर नक्की करा: