Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीमउस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोलीअहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूरजळगाव धुळे नंदुरबार नाशिकठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

“या तारखेपासून” विदर्भ-मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता; पंजाब डख हवामान अंदाज

पंजाब डख हवामान अंदाज: नमस्कार या तारखेपासून विदर्भ-मराठवाड्यात पावसाला सुरुवात हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjab Dakh Weather Report) यांचा अंदाज. पाहुयात याविषयी सविस्तर बातमी.

पुढील दोन दिवसात विदर्भ, मराठवाड्यात पावसाला सुरुवात होईल, अशी शक्यता हवामान अभ्यासक Panjab Dakh यांनी व्यक्त केले असून, पंजाबराव डख यांच्या माहितीनुसार 14 ते 15 सप्टेंबर रोजी विदर्भ-मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल.

तसेच राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे, परंतु उत्तर महाराष्ट्रात दररोज पाऊस पडत राहिल. तर राज्याच्या इतर भागात स्थानिक वातावरण तयार होऊन अर्धा तास पाऊस होऊ शकतो असा अंदाज पंजाब डख यांनी वर्तवला आहे.

तर मुंबई-पुणे-नाशिक, कोकण, उत्तर महाराष्ट्रात 18 तारखेपर्यंत पावसाचा मुक्काम असेल. तर 18 तारखेपर्यंत मुंबईत जोरदार पाऊस होईल असा Havaman Andaj Panjab Dakh यांनी वर्तवला आहे. मित्रांनो हा अंदाज व्हिडिओ पाहण्यासाठी खालील विडिओ बघा

माहिती स्रोतपंजाब डख हवामान अंदाज
पत्तामु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503  (मराठवाडा)
दिनांक12 सप्टेंबर 2021
संकलनहवामान अंदाज महाराष्ट्र २०२१

हे पण वाचा:

शेअर नक्की करा: