× WhatsApp Icon

शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा!

जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

पंजाब डख हवामान अंदाज – आजपासून इतके दिवस पुन्हा मुसळधार । hawaman andaj today

Summarise this post with:

नमस्कार मोठ्या प्रतिक्षेनंतर राज्यात आज होणार पावसाचे आगमन. हवामान अभ्यासक पंजाबराव यांचा अंदाज पाहुयात सविस्तर बातमी.

पंजाब डख हवामान अंदाज | Panjab Dakh Weather Update

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, बऱ्याच दिवसापासून लांबलेला पाऊस अखेर राज्यात परत नारायण खाता अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव तर त्यांनी व्यक्त केला आहे. तर सोळा तारखेपासून राज्यात चांगल्या पावसाला सुरुवात होणार असून 16 ते 24 ऑगस्ट दरम्यान काही भागात मुसळधार तसेच कोठे रिमझिम तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज पंजाबराव यांनी वर्तवला आहे.

हे पण वाचा –

16 ते 24 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे.

तसेच या दरम्यान राज्यातील चांगल्या पावसाची शक्‍यता असून या कालावधीत धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढण्याची शक्यता पंजाबराव तर त्यांनी व्यक्तीने मित्रांनो अशीच माहिती मिळवण्यासाठी आपले नोटिफिकेशन सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र.

Summarise this post with:

2 thoughts on “पंजाब डख हवामान अंदाज – आजपासून इतके दिवस पुन्हा मुसळधार । hawaman andaj today”

Comments are closed.

Close Visit Havaman Andaj

WhatsApp Icon Telegram Icon