Weather Update: नमस्कार शेतकरी बांधवांनो हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये, आपल्या सर्वांचे स्वागत आहे. हवामान अभ्यासक पंजाब डख साहेबांनी ३ तारखेपासून ९ तारखेपर्यंत डिटेल मध्ये हवामान अंदाज कळविले आहे.
पंजाब डख हवामान अंदाज: दि ४ ते ९ ऑक्टोबर पर्यंत इथे सूर्यदर्शन व या भागात अतिवृष्टी | Weather Alert
पंजाब डख- सर्तक रहावे- राज्यात पून्हा दि .6,7,8,9 या तारखेत जोरदार पाउस पडणार आहे ? .
? माहितीस्तव –
दि.3,4,5 ऑक्टोंबर या तारखेत ☀️?️सर्यदर्शन होउन पाउस कमी होइल . पण स्थानिक वातावरण तयार होउन पाउस पडतो माहीत असावे
राज्यात पून्हा दिनांक 6.7.8.9 ऑक्टोंबर या तारखेमध्ये मुसळधार पाउस पडणार आहे. सर्व जनतेने सर्तक रहावे व स्वःत ची व पाळीव प्राणाची काळजी घ्यावी या पावसाने राज्यातील धरण क्षेत्रात पाणी येण्यास आवक होइल. नदी काठच्या जनतेने सर्तक रहावे विजा चमकत असताना सरळ शेतातून घरा कडे जावे . झाडा खाली थांबू नये .वातावरणात अचानक बदल झाला तर मेसेज दिला जाईल
- राज्यातील सर्व छोटी तळे धरणे कोरडे राहणार नाही सर्व धरणात पाणी येइल . इतका पाउस ऑक्टोबर व नोव्हेंबर महिण्यात पडणार आहे .
- पूर्वविदर्भ, प . विदर्भ , मराठवाडा प महाराष्ट्र . उत्तर महाराष्ट्र हा सर्व विभागा मध्ये पाउस पडणार आहे. व तसेच काही भागात रिमझिम पाउस पडेल . माहीत असावे .
- वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे .
- शेवटी हे अंदाज आहे. वाऱ्यात बदल झाला कि वेळ ठिकाण बदलते.
पंजाब डंख हवामान अंदाज ४ ते ९ ऑक्टोबर २०२१
हे वाचलंत का?
- Maharashtra Rain Updates : आजपासून तुफान पाऊस!! या जिल्ह्यांतील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा
- Maharashtra Weather : पुणेसह राज्यातील ‘या’ 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट! जाणून घ्या आज कुठे पाऊस पडणार
- Panjabrao Dakh सांगतायत राज्यामध्ये आता मुसळधार पाऊस केव्हा आणि कोणत्या जिल्ह्यात होणार? पहा पंजाब डख हवामान अंदाज
- Monsoon Rain Forecast: राज्यात काही ठिकाणी मुसळधार, तर विदर्भात सोमवारपासून पावसाला विश्रांती मिळण्याची शक्यता
- Monsoon Update: कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात जोरदार पाऊस जोर धरणार; मराठवाड्यात हलक्या सरीची शक्यता
नाव | पंजाब डख पाटील (Panjab Dakh Patil Weather Forecast) |
---|---|
विभाग | पंजाबराव डख पाटील हवामान अंदाज |
गाव | मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा) |
दिनांक | 4 ऑक्टोबर 2021 |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2021 |
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao dakh contact number यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!
Nice bhau