Monsoon Update: नमस्कार हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो राज्यांमध्ये येत्या 24 तासात म्हणजेच 10 ऑक्टोबर 2021 ला हवामान कसे राहील याबद्दल हवामान अभ्यासक पंजाब डख हवामान अंदाज (Panjab dakh havaman andaj today) यांनी आपला अंदाज दिला आहे. अधिक माहितीसाठी हा लेख पूर्ण वाचा आणि खाली दिलेला व्हिडिओ सुद्धा पूर्ण पाहायला विसरू नका.
पंजाब डख हवामान अंदाज
राज्यांमध्ये येत्या 24 तासात म्हणजेच 9 ऑक्टोबरला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये म्हणजेच कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस हजेरी लावण्याचा अंदाज आहे.
आजचे हवामान अंदाज 2021 live
कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आणि ठाणे, मुंबई, पालघर या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस हजेरी लावेल. तर खानदेश मधील नाशिक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज निर्माण होत आहे. तर धुळे व नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात हलक्या स्वरूपांच्या पावसाचा अंदाज आहे.
हवामान उद्या सकाळी
त्यानंतर पुणे विभागाचा विचार करता पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, आणि अहमदनगर या सर्व जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह बऱ्याच भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे व काही ठिकाणी हलक्या सरी सुद्धा येऊ शकतात.
आजचे हवामान काय आहे?
मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह व मेघगर्जनेसह जोरदार सरींची शक्यता आहे.
panjabrao dakh hawaman andaz
येत्या 24 तासात विदर्भात व मराठवाड्याच्या बऱ्याच भागात प्रामुख्याने पावसात उघडीप राहण्याचे संकेत असून बऱ्याच भागात आपल्याला सूर्यदर्शन पाहायला मिळेल व काही ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण झाल्यास मध्यम ते जोरदार पाऊस येऊ शकतो.
हे वाचलंत का?
- Maharashtra Rain Updates : आजपासून तुफान पाऊस!! या जिल्ह्यांतील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा
- Maharashtra Weather : पुणेसह राज्यातील ‘या’ 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट! जाणून घ्या आज कुठे पाऊस पडणार
- Panjabrao Dakh सांगतायत राज्यामध्ये आता मुसळधार पाऊस केव्हा आणि कोणत्या जिल्ह्यात होणार? पहा पंजाब डख हवामान अंदाज
- Monsoon Rain Forecast: राज्यात काही ठिकाणी मुसळधार, तर विदर्भात सोमवारपासून पावसाला विश्रांती मिळण्याची शक्यता
- Monsoon Update: कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात जोरदार पाऊस जोर धरणार; मराठवाड्यात हलक्या सरीची शक्यता
मित्रांनो अधिक माहितीसाठी आणि तुमच्या जिल्ह्याचा जिल्हानिहाय अंदाज व्यवस्थितपणे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ अगदी व्यवस्थितपणे पूर्ण बघा आणि शेवटपर्यंत कुठे स्किप न करता पहात जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा सविस्तर अंदाज कळेल.
नाव | पंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast) |
---|---|
विभाग | पंजाबराव डख पाटील हवामान अंदाज |
गाव | मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा) |
दिनांक | 10 ऑक्टोबर 2021 |
फेसबुक | दररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा |
हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा | |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2021 |
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao dakh patil mobile number यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!