नमस्कार हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. शेतकरी मित्रांनो हवामान अभ्यासात पंजाब यांनी दिलेल्या अंदाजानुसार दिनांक 29 ऑगस्टपासून या तारखेपर्यंत पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर पाहूयात आजचे हवामान आणि उद्याचा तसेच येत्या आठवड्याचा पावसाचा अंदाज.
आजचा हवामान अंदाज
या बद्दलचे अपडेट हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिली आहे तर एकंदरीत Panjab Dakh यांचा नेमका आजचा लेटेस्ट अंदाज काय याबद्दल अधिक माहितीसाठी हि पोस्ट पूर्ण वाचा.
पंजाब डख हवामान अंदाज
दि.21,22,23 ऑगस्ट मराठवाडा व विदर्भात जोरदार तिन दिवस पाणी होणार !
राज्यात 24,25,26,27,28 पाच दिवस सुर्यदर्शन होइल . शेतकर्यानी आपले मुगाचे पिक या पाच दिवसात काढूण घ्यावे – पंजाब डख ! ..
हे पण वाचा:
- पुढील 4 दिवस या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा 🌦️ 29 एप्रिल ते 2 मे हवामान अंदाज | Monsoon 2025
- Weather Update: महाराष्ट्रात पाऊस कधी व कुठे होणार? जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज!
- आजचे हवामान दि.२३ एप्रिल २०२४ : राज्यात वाढला तापमानाचा पारा, पुढचे 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा
- राज्यात सूर्य तापला, या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, पहा आजचे हवामान कसे असेल | Havaman Andaj Today
- यंदा महाराष्ट्रात किती पाऊस पडेल? मान्सूनसाठीचा पहिला अंदाज जाहीर
माहितीस्तव – राज्यात दि. 21,22,23, पर्यंत पाउस राहील . व दि.24,25,26,2728 ऑगस्ट हवामान कारेडे राहील.
शेतकऱ्यांनी आपले मुग या पाच दिवसात काढूण घ्यावे कारण पून्हा 29,30,31 ऑगस्ट व 1,2,3 सप्टेबर राज्यात मुसळधार पाउस पडणार आहे.
हा पाउस नांदेड, परभणी लातूर, सोलापूर, उस्मानाबाद सांगली. नगर. बिड,, जालना, बुलढाणा, अकोला , अमरावती, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, जळगाव, धुळे, औरंगाबाद, नाशिक, पूणे या जिल्ह्यात जास्त पाउस पडणार आहे.
या जिल्हातील धरण क्षेत्रात या पावसाने आवक येण्यास सुरवात होइल . उर्वरीत राज्यात देखील ठिक ठिकाणी जोरदार पाउस पडणार आहे. व काही भागात तूरळक पाउस पडेल. जनतेने सर्तक रहावे .
लातूर , नादेंड , यवतमाळ या ३ जिल्हात 25 ऑगस्ट पासून पाउस ते 3 सप्टेंबर पर्यत पाउस पडणार!
पंजाब डख यांनी स्वतः दिलेला अंदाज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ वर क्लिक करा.
- वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे .
- शेवटी हे अंदाज आहे. वाऱ्यात बदल झाला कि वेळ ठिकाण बदलते.
माहिती स्रोत | हवामान अभ्यासक पंजाब डख पाटील |
पत्ता | मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा) |
दिनांक | 22 ऑगस्ट 2021 |
संकलन | हवामान अंदाज महाराष्ट्र २०२१ |
शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून ही पोस्ट वाचत आहात कमेंट आवश्यकता आणि ही पंजाब डख हवामान अंदाज महत्त्वपूर्ण माहिती आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करून कृषी पत्रकारितेला पाठिंबा दर्शवा त्याचबरोबर सर्व माहिती व्हिडीओ स्वरुपात वाचण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद
अंदाज अचुक असतात पंजाब डक चे