havaman andaj today live या तारखांना महाराष्ट्राच्या या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट, दि.7,8,9 जुलै 2022 चा हवामान अंदाज

नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत पुढील तीन दिवसाचा म्हणजेच दिनांक सात जुलै 2022 ते दिनांक नऊ जुलै दोन हजार बावीस पर्यंतचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज.

हवामान अंदाज विदर्भ

राज्यात आपल्याला नागपूर विभागातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 ते 48 तासांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला आणि त्याच पार्श्वभूमीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला होतात तर त्याचा परिणाम हा प्रामुख्याने आपल्याला विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये दिसून आला.

लाईव्ह हवामान अंदाज

तर एकंदरीत पुढील तीन दिवस राज्यातील कोण कोणत्या भागामध्ये मुसळधार पाऊस हजेरी लावेल आणि कोणकोणत्या भागात पावसाचा जोर हा अतिशय कमी राहील याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात तसेच तुमच्या जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट आहे काय हेसुद्धा सविस्तर पणे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत.

havaman andaj today

तर अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करून आपल्या फेसबुक पेज ला सुद्धा फॉलो करायला विसरू नका धन्यवाद.

इतर हवामान अंदाज

आजचा हवामानाचा अंदाज

नावहवामान अंदाज महाराष्ट्र राज्य
विभागभारतीय हवामान शास्त्र विभाग
पत्ताहवामान विभाग – IMD
दिनांक6 जुलै 2022
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2022

पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group

मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी इथे क्लिक करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद

Close Visit Havaman Andaj

Scroll to Top