नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण मान्सून विषयक भारतीय हवामान शास्त्र विभागाने ने दिलेली अपडेट आणि त्याचबरोबर आजचा हवामान अंदाज पाहणार आहोत तरी ही पोस्ट संपूर्ण वाचा
शेतकरी मित्रांनो स्कायमेट एक खाजगी हवामान संस्थेने सांगितल्याप्रमाणे दिनांक 30 मे दोन 2020 ला मान्सून केरळमध्ये आगमन झालेला आहे. मात्र यावर अधिकृतपणे भारतीय हवामानशास्त्र विभागाने अजूनही कोणती टिप्पणी केली नाही.
1 जून 2020 चा हवामान अंदाज
01 जून 2019 ला भारतीय हवामान विभाग दुसरा दीर्घकालीन हवामानाचा अंदाज येणार आहे यामध्ये आपल्याला नेमकी पावसाची टक्केवारी करणार आहे आणि याबद्दल दुपारी अडीच वाजता पत्रकार परिषदेद्वारे सर्वांना कळवल्या जाईल.
अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावर दिसण्यास सुरुवात झालेली आहे आणि एक तारखेला महाराष्ट्रातील कोकण मराठवाडा. विदर्भातील बऱ्याच ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र सुद्धा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल आणि उर्वरित महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाचा पाऊस पूर्ण ढगाळ वातावरणा सह संपूर्ण महाराष्ट्रभर राहणार आहे.
2 जून 2019 चा हवामानाचा अंदाज
शेतकरी मित्रांनो दिनांक 2 जून 2019 ला संपूर्ण महाराष्ट्र हा पावसाने व्यापला जाण्याची शक्यता आहे आणि विदर्भ आणि कोकण किनारपट्टीलगत चा काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळतोय.
हे पण वाचा
परंतु विदर्भ व मराठवाड्यातील काही भाग आणि कोकण किनारपट्टीलगत शहर आणि जिल्ह्यात तिथे आपल्याला अतिवृष्टीचे दाट संकेत निर्माण होत आहेत
तर अशा प्रकारे आपल्याला आज व येत्या 24 तासात हवामानामध्ये बदल बघायला मिळेल.
खालील व्हिडीओ पहा.
शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर गाव निहाय किंवा जिल्हा निहाय किंवा तालुकानिहाय हवामान अंदाज हवा असेल तर तुम्ही आपल्या आम्ही कास्तकार यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करू शकता.
हे पण वाचा :
- मोठी बातमी ! ऐन हिवाळ्यात ‘या’ भागात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार, हवामान खात्याची चेतावणी
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : ‘या’ तारखेपासून थंडीची तीव्रता वाढणार, 15 डिसेंबर नंतर पुन्हा पावसाची शक्यता!
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज ! ‘या’ भागात पावसाची शक्यता, तुमच्याकडे कसे राहणार हवामान? वाचा…
- NEW आजचे सोयाबिन बाजार भाव 26 सप्टेंबर 2024 Soyabin Bajar bhav
- राज्यात पुढील २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत धो-धो बरसणार, कसं असेल हवामान?