Maharashtra Rain : 21 ते 25 जून 2022 हवामान अंदाज, राज्यात “इथे” ऑरेंज अलर्ट, पुढील 3 दिवसात या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Rain & Monsoon Update : मुंबईसह उपनगर ठाणे आणि पालघर परिसरात दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात दिनांक 21 ते 25 जून 2022 पुढील 3 दिवसांचा हवामान अंदाज. तसेच येत्या पाच दिवसात तुमच्या जिल्ह्यात कसं वातावरण राहील याबद्दल सविस्तर माहिती साठी हा लेख पूर्ण वाचा

आजचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Rain : मुंबईसह उपनगर ठाणे आणि पालघर परिसरात दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे.  पुण्यासह राज्यातील इतर जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पाऊस कोसळला.  या पावसामुळं हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावासामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. पण आज आणि उद्या हवामान विभागाने मुंबईसह कोकणला ऑरेंज अलर्ट दिलाय. 

आजचे हवामान अंदाज 2022 live

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवार आणि मंगळवारी मुंबईसह उपनगरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढील चार दिवस कोकणसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नैऋत्य मान्सून कालच (19 जून 2022) रोजी गुजरात प्रदेश, मध्य प्रदेश, विदर्भातील उर्वरित भाग, छत्तीसगड, गंगेच्या पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागात पुढे सरकला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. मान्सून पुढे सरकण्यास पोषक वातावरण तयार झालं आहे. राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी अद्याप राज्याच्या इतर भागात पावसानं दडी मारली आहे.

आजचे हवामान काय आहे?

तर शेतकरी मित्रांनो पुढील पाच दिवसांमध्ये अशा प्रकारचा वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे आम्हाला कमेंट शिक्षण मध्ये अवश्य सांगा आणि हवामान अंदाज बातमी आवडल्यास इतर शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करायला विसरू नका.

इतर हवामानाच्या बातम्या –

नावहवामान अंदाज महाराष्ट्र राज्य
विभागभारतीय हवामान शास्त्र विभाग
पत्ताहवामान विभाग – IMD
दिनांक21 जून 2022
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2022

पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group

मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी इथे क्लिक करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद

Close Visit Havaman Andaj

Scroll to Top