Maharashtra rain news येत्या ५ दिवसांत राज्यातील ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज - हवामान अंदाज महाराष्ट्र 2023 - शेतकरी सेवार्थ.!
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

Maharashtra rain news येत्या ५ दिवसांत राज्यातील ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Rain News : महाराष्ट्रात पुन्हा मान्सून सक्रिय होणार आहे. त्यामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

राज्यात मागील अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा सक्रिय होताना दिसत आहे. राज्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावली आहे. त्यासह गुरुवारपासून राज्यभरात मान्सून सक्रिय होऊन पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, हवामान विभागाने वर्तवली आहे.

‘येत्या ३ ते ४ दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांत हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ५ व्या दिवसापासून राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे,’ अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करुन दिली आहे.

हे पण वाचा -   Havaman Andaj: आज 17 ऑक्टोबर पाच जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज, हवामान विभागाचा अलर्ट New Monsoon Update

दरम्यान, रविवारी ( ४ सप्टेबर ) रोजी मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात पाऊस झाला. औरंगाबाद, जालना जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली होती. तर, आज ( ५ सप्टेंबर ) मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्रील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट सांगितला आहे.

finger down

पुढील ४ दिवसात ‘या’ जिल्ह्यांना मुसळधारेचा इशारा

शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj