दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा लोकांना बसत आहे. (Heat in Maharashtra Increase) दिवसेंदिवस महाराष्ट्रातील तापमानात वाढ होत आहे.
मुंबई, 23 एप्रिल : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा लोकांना बसत आहे. (Heat in Maharashtra Increase) दिवसेंदिवस महाराष्ट्रातील तापमानात वाढ होत आहे. मात्र, गेल्या 24 तासांत,कोकण व अंतर्गत भागात काही ठिकाणी गडगडाटी वादळी पाऊस व तुरळक ठिकाणी गारपीट झाली. यामुळे उन्हाच्या तडाख्या दरम्यान नागरिकांना गारवा अनुभवायला मिळाला आहे.
आज काही ठिकाणी गारपिटीची शक्यता –
गेल्या 24 तासांत,कोकण व अंतर्गत भागात काही ठिकाणी गडगडाटी वादळी पाऊस व तुरळक ठिकाणी गारपीट झाली. तर पुढील 2 दिवस राज्यातील काही ठिकाणी गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच आज काही ठिकाणी गारपिटीची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. मात्र, याबरोबरच दिवस 3 ते 5 दर्शविल्यानुसार काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यताही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याचे के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. तर कालच्या पावसाने पुणे भागात किमान तापमानात अंशता घट झाली आहे.
मार्च महिन्यापासून राज्यातील तापमानाने उच्चांक गाठला आणि यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. उष्णतेचा हा वाढता पार अद्यापही कायम असल्याचं दिसून येत आहे. त्यातच राज्यातील काही भागांत अवकाळी पाऊसही (unseasonal Rain) पडत आहे. कधी कडाक्याचं उन तर कधी अवकाळी पाऊस या विचित्र परिस्थितीमुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. याच दरम्यान आता हवामान विभागाने पुढील 2 दिवस राज्यातील काही ठिकाणी गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. (IMD predicts unseasonal rain)
इतर हवामान अंदाज –
- Weather Today | मुंबईत ‘हीट वेव्ह’चा अलर्ट ! उत्तरेपासून मध्य भारतापर्यंत तापमानात वाढ, जाणून घ्या आजचे हवामान
- All India Weather Update: उत्तर भारतात तापमानात वाढ, तर महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात ढगाळ वातावरणाची शक्यता
- Weather Alert : राज्यासाठी पुढचे २ दिवस महत्त्वाचे, ‘या’ जिल्ह्यांना पावसासह गारपिटीचा इशारा
- महाराष्ट्रात गारपिटीचं संकट; पुढील 3 दिवस राज्यभर विजांचा गडगडाट, हवामान खात्याचा हाय Alert
- देशात उन्हाळ्याची चाहूल; महाराष्ट्रात कधीपासून वाढणार पारा, हवामान खात्याची लेटेस्ट अपडेट
नाव | भारतीय हवामान विभाग यांचा अंदाज |
---|---|
विभाग | प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई |
पत्ता | IMD Mumbai व IMD New Delhi |
दिनांक | 23 एप्रिल 2022 |
फेसबुक | दररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा |
हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा | |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2022 |
पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अंदाज मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!