Monsoon 2021: 11 ऑक्टोबर ला इतक्या जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा ⛈️ पंजाब डख यांचा हवामान अंदाज - हवामान अंदाज महाराष्ट्र 2024 - शेतकरी सेवार्थ.!
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

Monsoon 2021: 11 ऑक्टोबर ला इतक्या जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा ⛈️ पंजाब डख यांचा हवामान अंदाज

Monsoon Update: नमस्कार हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपले सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो हवामान अभ्यासात पंजाब यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यांमध्ये येत्या 24 तासात म्हणजेच 11 ऑक्टोबर 2021 हवामान अंदाज कसा आहे व कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते येथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण घेणार आहोत त्याचबरोबर राज्यातील कोणत्या भागात सूर्यदर्शन होईल हे सुद्धा आपण पाहणार आहोत

Cyclone Weather Update

राज्यामध्ये गेल्या 48 तासात कण आणि मध्य महाराष्ट्र तसेच पश्‍चिम महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली आणि काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस सुद्धा झालेला आहे तर याच पार्श्‍वभूमीवर पुढील चोवीस तासात सुद्धा कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार असून तुरळक ठिकाणी मुसळधार त्याचे मुसळधार पावसाचा अंदाज नाकारता येत नाही

हे पण वाचा -   IMD Rain Alert : बापरे.. पुन्हा महाराष्ट्रासह ‘या’ 8 राज्यांमध्ये धो धो पावसाचा इशारा ! जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स

आजचे हवामान अंदाज 2021 live

अरबी समुद्रात तयार झालेला जवाद चक्रीवादळामुळे राज्यावर काय परिणाम होईल व परतीचा मान्सून कधी महाराष्ट्रात येईल हे सुद्धा पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरते कारण जर परतीच्या मान्सूनचा प्रवास हा महाराष्ट्रात जास्त दिवस राहिला तर पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धो-धो पाऊस होण्याचा अंदाज निर्माण होतो.

लाईव्ह हवामान अंदाज

राज्यात पुढील चोवीस तासांमध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उत्तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हा मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह निर्माण होत आहे. उद्या कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई शहर व मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावेल.

हे पण वाचा:

हे पण वाचा -   Maharashtra Rain Update : हवामान विभाग म्हणतंय पुढील ७२ तास महत्वाचे; राज्यात 'येथे' होणार जोरदार पाऊस

तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहमदनगर इत्यादी जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह मध्यंतरी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस येण्याची शक्यता निर्माण होत आहे.

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडीप राहील तूरळक ठिकाणी हलक्‍या सरी मात्र हजेरी लावू शकतात.

आजचे हवामान काय आहे?

आता पाहुयात विदर्भाचा हवामान अंदाज तर विदर्भामध्ये आपल्याला बहुतांशी भागात पावसात उघडीत पाहायला मिळेल आणि पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, तसेच मध्य विदर्भातील वर्धा, अमरावती, यवतमाळ आणि पश्चिम विदर्भातील अकोला वाशिम, बुलढाणा इत्यादी जिल्ह्यांमध्ये आपल्याला संपूर्णतः सूर्यदर्शन पाहायला मिळू शकतात. तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण झाल्यास अर्ध्या तासाचा हलका पाऊस येण्याची शक्यता राहील.

हे पण वाचा -   Monsoon Update : ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी, तुमच्या जिल्ह्यात कधी पडणार पाऊस? वाचा.. । Weather

शेतकरी मित्रांनो हीच माहिती खालील व्हिडिओमध्ये व्हिडीओ स्वरूपात व्यवस्थित पणे जाणून घेण्यासाठी खालील पंजाब डख हवामान अंदाज व्हिडिओ पूर्ण पहा

नावपंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast)
विभागपंजाबराव डख पाटील हवामान अंदाज
गावमु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा)
दिनांक11 ऑक्टोबर 2021
फेसबुकदररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा
WhatsAppहवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2021

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao dakh patil mobile number यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!

शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj