Panjab Dakh Weather : 11 ते 17 ऑक्टोबर पर्यंतचा हवामान अंदाज!

राज्यात दि 11 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील हवामान कोरडे राहणार असून शेतकऱ्यांनी हाताला आलेले सोयाबीन काढुन घ्यावे.

तसेच, हवामान बदल झाल्यास काही काळाचा पाऊस पडू शकतो त्यामुळे काढलेले पीक झाकून ठेवण्याचे आवाहन यावेळी पंजाब डख यांनी केले आहे.

17 ऑक्टोबर नंतर बंगालच्या खाडी मध्ये एक लो प्रेशर तयार होत असून त्याचे चक्रीवादळात रूपांतर होणार असून ते सरळ महाराष्ट्राला धडकण्याची शक्यता आहे.

यामुळे राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी 17 तारखेच्या आत आपले पीक काढून घ्यावे.

तसेच बागायतदार शेतकरी मित्रांनी आपल्या द्राक्ष बागांची काळजी घ्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.

वाऱ्यात बदल झाल्यास वातावरणात बदल होतो नवीन काही माहिती असल्यास आपल्याला सांगण्यात येईल.

पंजाब डख स्वतः दिलेला अंदाज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ वर क्लिक करा.

हे पण वाचा:

नावपंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast)
विभागपंजाबराव डख पाटील हवामान अंदाज
गावमु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा)
दिनांक11 ऑक्टोबर 2021
फेसबुकदररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा
WhatsAppहवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2021

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao dakh patil mobile number यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!

Close Visit Havaman Andaj

Scroll to Top