Weather Update: Punjabrao Dakh weather forecast for three days in this district from 17th

Weather Update: 17 तारखेपासून तीन दिवस या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पंजाबराव डख हवामान अंदाज

Weather Update: नमस्कार आज आपण पाहणार आजचे हवामान अंदाज महाराष्ट्र व उद्याचे हवामान तसेच पुढील ७ दिवसांचा पंजाब हवामान अंदाज. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिनांक 11 ऑक्टोबर पासून राज्यांमध्ये थंडीला सुरुवात होणारे आणि राज्यात उद्यापासून वरून राजा आता परत यायला लागलाय उद्यापासून राज्यात थंडी सूर्यदर्शन आणि धुके पडणार आता सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन कापूस आता घरी येणार.

आजचे हवामान अंदाज 2021 live

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मान्सून परतीच्या प्रवासाला निघालेला आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्याने उद्यापासून आपण आपलं सोयाबीन आलेलं काढून घ्यावे तसेच कापूस खूप वेचणीस आलेला आहे. सर्व शेतकऱ्यांना आपला कापूस वेचून घ्यावा कारण की आता वरून राजा उद्यापासून परतण्याच्या मार्गावर आहे.

हवामान उद्या सकाळी

राज्यात ठिक ठिकाणी थंडी जाणवेल. हवेमध्ये आर्द्रता व धुके राहील याची माहिती सगळ्यांनी काळजी घ्यावी व राज्यात दिनांक 17 ऑक्टोबर, 18 ऑक्टोबर आणि 19 ऑक्टोबर या तारखे मध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे.

इतर हवामान अंदाज:

फक्त हा पाऊस जास्त करून पुणे, सातारा, सांगली, कोकणपट्टी, मुंबई-नाशिक या भागामध्ये पाऊस पडणार आहे. हा पाऊस 17, 18, 19 ला पडणार आहे व सर्व शेतकऱ्यांनी याची दक्षता घ्यावी अचानक वातावरणामध्ये बदल झाला लगेच मेसेज कळवल्या जाईल.

पंजाब डख हवामान अंदाज

नावपंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast)
विभागपंजाबराव डख पाटील हवामान अंदाज
गावमु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा)
दिनांक12 ऑक्टोबर 2021
फेसबुकदररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा
WhatsAppहवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2021

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao dakh patil mobile number यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x
X