पंजाब डख हवामान अंदाज : नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांना आज आपण पाहणार आहोत. हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिलेला दिनांक 4 डिसेंबर 2021 ते 11 डिसेंबर 2021 पर्यंतचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज आणि सोबतच जाणून घेणार आहोत की कोण-कोणत्या तारखेला तुमच्या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे आणि कुठे थंडीचा जोर हा वाढणार आहे तर हा लेख पूर्ण वाचा.
पंजाब डख हवामान अंदाज दि. 4 ते 11 डिसेंबर 2021
4 डिसेबंर पासून हवामान कोरडे राहील. पण दि. 9,10,11 डिसेबंर ला काही जिल्ह्यात भाग बदलत तुरळक भागात पडणार पाउस, असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिला आहे. तसेच हा पाउस सर्वदूर नाही याबाबत सूचना सुद्धा देण्यात आली आहे.
माहितीस्तव – दि.4,5,6,7,8 डिसेबंर या तारखेत थंडी जाणवेल व 4 डिसेंबर ला धुई , धूके, धुराई येणार आहे . आपल्या पिकांचे नियोजन करावे . आपल्या पिकांची काळजी घ्यावी .
? ?️ 9,10,11, डिसेबंर ला काही जिल्हात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे चंदपूर यवतमाळ नागपूर वर्धा अकोला अमरावती वाशिम बुलढाणा जळगाव औरंगाबाद जालना बिड परभणी हिगोंली नांदेड लातूर उस्मानाबाद सोलापूर सांगली नगर या जिल्हात तुरळक ठिकाणी पाउस आहे.
हे वाचलंत का?
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंजाबराव डख यांचा २१ जून २०२५ पर्यंतचा हवामान अंदाज; ‘या’ जिल्ह्यांत जोरदार पाऊस | Punjab Dakh Havaman Andaj
- आजचे हवामान | या २२ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात मुसळधार पाऊस
- महाराष्ट्रात मान्सूनने जोर धरला, अनेक भागांत ढगफुटीसदृश्य पाऊस, 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट | Monsoon 2025
- Monsoon Update: मे महिन्यात कसे असेल हवामान, कुठे आहे पावसाची शक्यता? पहा हवामान विभागाचा अंदाज
- पुढील 4 दिवस या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा 🌦️ 29 एप्रिल ते 2 मे हवामान अंदाज | Monsoon 2025
अचानक वातावरणात बदल झाला तर मेसेज दिला जाईल .
शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ, ठिकाण, बदलते माहीत असावे.
FAQ
4 ते 8 तारखेपर्यंतचे हवामान अंदाज काय आहे सांगा?
दि.4,5,6,7,8 डिसेबंर या तारखेत थंडी जाणवेल व 4 डिसेंबर ला धुई , धूके, धुराई येणार आहे . आपल्या पिकांचे नियोजन करावे . आपल्या पिकांची काळजी घ्यावी .
दि. 9, 10, 11 डिसेंबर ला पाऊस होईल का? हवामान अंदाज सांगा.
दि. 9,10,11, डिसेबंर ला काही जिल्हात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे चंदपूर, यवतमाळ, नागपूर, वर्धा, अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जळगाव, औरंगाबाद, जालना, बिड, परभणी, हिगोंली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, नगर या जिल्हात तुरळक ठिकाणी पाउस आहे.
पंजाब डख हवामान अंदाज WhatsApp Group लिंक द्या?
शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज महाराष्ट्र च्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा.
पंजाब डख व्हिडिओ अंदाज
नाव | पंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast) |
---|---|
विभाग | पंजाबराव डख पाटील हवामान अंदाज |
गाव | मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा) |
दिनांक | 04 डिसेंबर 2021 |
फेसबुक | दररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा |
हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा | |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2021 |
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao dakh patil mobile number यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!