पंजाब डख – राज्यात आज पासून पावसाला सुरवात होइल. 17,18, या तारखेत राज्यात पाउस होइल .सर्वदूर नसेल. शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत हवामान अभ्यासात पंजाब डोक्यांनी वर्तवलेला नवीन हवामानाचा अंदाज
- 20 आक्टोबर सुर्यदर्शन व हवामान कोरडे राहणार!- पंजाब डख .
- 20 पासून सोयाबिन, कापूस वेचनी करून घ्यावी .
माहितीस्तव-
राज्यात 17,18, 19 ऑकटोबर दरम्याण काही जिल्हात पाउस येणारच आहे .शेतकर्यांनी आपले आलेले सोयाबिन 20 ऑकटोबर पासून काढूण घ्यावी . 17,18, ऑक्टोबर दोन दिवस राज्यात पाउस असेल
अकोला, वाशिम, हिगोली, नादेंड, परभणी, बिड, लातूर, जालना, बुलढाणा, जळगाव, धुळे, औरंगाबाद, नगर, नाशिक, या जिल्हात सर्वदूर नसेल. काही भाग सुटेल आपल्या पिकांची काळजी घ्यावी .20 ऑक्टोबर पासून सुर्यदर्शन होइल .
? शेवटी अंदाज आहे वारे बदल झाला की वेळ ठिकाण बदलते माहीत असावे.
हे वाचलंत का?
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंजाबराव डख यांचा २१ जून २०२५ पर्यंतचा हवामान अंदाज; ‘या’ जिल्ह्यांत जोरदार पाऊस | Punjab Dakh Havaman Andaj
- आजचे हवामान | या २२ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात मुसळधार पाऊस
- महाराष्ट्रात मान्सूनने जोर धरला, अनेक भागांत ढगफुटीसदृश्य पाऊस, 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट | Monsoon 2025
- Monsoon Update: मे महिन्यात कसे असेल हवामान, कुठे आहे पावसाची शक्यता? पहा हवामान विभागाचा अंदाज
- पुढील 4 दिवस या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा 🌦️ 29 एप्रिल ते 2 मे हवामान अंदाज | Monsoon 2025
Punjab Dakh havaman andaj today live
तर शेतकरी मित्रांनो अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमचा जिल्हा कमेंट करायला विसरू नका.
नाव | पंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast) |
---|---|
विभाग | पंजाबराव डख पाटील हवामान अंदाज |
गाव | मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा) |
दिनांक | 17 ऑक्टोबर 2021 |
फेसबुक | दररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा |
हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा | |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2021 |
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao dakh patil mobile number यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!
Nice
तुमचे अंदाज आत्तापर्यंत खरे ठरले