२१ तारखेपासून या भागात पुन्हा जोरदार पाऊस । पंजाब डख यांचा नवीन अंदाज

हवामान अंदाज महाराष्ट्र २०२१ : नमस्कार 21 तारखेपासून पुन्हा पावसाला सुरुवात तर सध्याचे तीन दिवस जोरदार पाऊस. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा अंदाज. पाहुयात या विषयी सविस्तर बातमी.

Panjab Dakh Havaman Andaj | पंजाब डंख हवामान अंदाज

पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडणार असून मुंबई, पुणे, नाशिक, नगर या जिल्ह्यात कोकण, उत्तर महाराष्ट्र तसेच पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व व पश्‍चिम विदर्भ या भागाला वरुणराजा पंधरा तारखेपर्यंत झोडपून काढणार असून 16 ते 20 सप्टेंबर या कालावधीत सूर्यदर्शन होईल.

उद्याचा हवामान अंदाज

तर परत 21 सप्टेंबर पासून पुन्हा पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. तर 13 ते 15 सप्टेंबर दरम्यान पूर्व तसेच पश्‍चिम विदर्भ, मराठवाडा, पश्चिम व उत्तर महाराष्ट्र या भागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होईल व उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडत राहील. (पंजाब डख मोबाईल नंबर)

हे पण वाचा:

या दरम्यान मुंबईत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होईल तसेच राज्यातील काही भागात पावसाचा जोर कमी झाला आहे परंतु स्थानिक वातावरण निर्माण झाले तर तुरळक ठिकाणी अर्धा तास पाऊस होऊ शकतो.

लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण कमी असेल असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjab Dakh) यांनी व्यक्त केला आहे.

नावपंजाब डख पाटील
विभागपंजाब डख पाटील हवामान अंदाज
गावमु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा)
दिनांक14 सप्टेंबर 2021
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2021

तर शेतकरी मित्रांनो हवामान अभ्यासक पंजाब डख (Panjab Dakh Weather Report) यांचा हवामान अंदाज इतर शेतकऱ्यांना शेअर करण्यासाठी खालील व्हाट्सअप आणि फेसबुक बटन चा अवश्य वापर करा आणि दररोज निशुल्क हवामान अंदाज मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा.

Close Visit Havaman Andaj

Scroll to Top