हवामान ग्रुप जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

पंजाब डख हवामान अंदाज: राज्यात पुढील तीन दिवस या भागात पाऊस [Panjab Dakh Weather Report]

Weather Update: नमस्कार शेतकरी मित्रानो, हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत हवामान अभ्यासक पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज. (Panjab Dakh Havaman Andaj) त्याचप्रमाणे राज्यभरात असलेले पुढील ३ दिवसांचे हवामान अंदाज आपण पाहुयात.

राज्यात पुढील तीन दिवस पावसाचे असणार आहेत असे हवामाना अभ्यासक पंजाब डख (panjab dakh) यांनी सांगितले आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात भाग बदलत बदलत रोज पाऊस पडत असल्याचे दिसुन येत आहे तर आता पुढील 3 दिवस पुन्हा पाऊस पडणार आहे.


हे वाचलंत का?

हे पण वाचा -   Maharashtra Rain Updates: महाराष्ट्राच्या "या भागांमध्ये" उद्या जोरदार पाऊस; विदर्भातही अलर्ट

हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी माहिती देताना आज सांगितले की 3 दिवस भाग बदलत बदलत पाऊस पडणार असुन शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

हा पाऊस काही ठिकाणी स्वल्प तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा असणार आहे तसेच धुऊ धुक्याचे प्रमाणात वाढ होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे.

इथे होणार पाऊस

राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. दि.१९ तारखेला कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई शहर व उपनगर, रातबागिरी व ठाणे या सर्व जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. तसेच संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला सुद्धा येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

दि. २० नोव्हेंबर ला कोकणात सर्वत्र व पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता निर्माण होत आहे.

हे पण वाचा -   Maharashtra Monsoon 2022 : महाराष्ट्राच्या या भागात पुढील 3 दिवसात मुसळधार पावसाचा इशारा

शेवटी हा अंदाज असून वारेबदल झाल्यास वेळ व ठिकाण बदलु शकते याची नोंद घ्यावी.

पंजाब डख यांचा नवीन व्हिडिओ

नावपंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast)
विभागपंजाबराव डख पाटील हवामान अंदाज
गावमु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा)
दिनांक19 नोव्हेंबर 2021
फेसबुकदररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा
WhatsAppहवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2021

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao dakh patil mobile number यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!

हे पण वाचा -   IMD alerts Weather updates : दोन आठवडे तापमान कसे राहणार, पाऊस कुठे पडणार?
Styled Responsive Table
प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्वाचे लेख
Arrow Icon₹२००० चा पुढील हफ्ता या दिवशी येणार Arrow Iconपीएम किसान न्यूज
Arrow Iconनोंदणी क्रमांक शोधा Arrow Iconई-केवायसी करा
Arrow Iconऑनलाइन दुरुस्ती करा Arrow Iconनवीन शेतकऱ्यांची नोंदणी करा
Arrow Iconलाभार्थ्यांची यादी पहा Arrow Iconहेल्पलाइन क्रमांक
Arrow Iconआधारवरून पीएम किसान स्टेटस तपासा Arrow Iconआधार वरून नाव दुरुस्ती करा
Arrow Iconपैसे परत करा Arrow Iconअपात्र शेतकऱ्यांची यादी पहा
Arrow Iconपीएम किसान पात्रता जाणून घ्या Arrow Iconऐच्छिक आत्मसमर्पण

1 thought on “पंजाब डख हवामान अंदाज: राज्यात पुढील तीन दिवस या भागात पाऊस [Panjab Dakh Weather Report]”

Comments are closed.

Close Visit Havaman Andaj