× WhatsApp Icon

शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा!

जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

पंजाब डंख हवामान अंदाज दि.5 डिसेंबर 2021 – आज रात्रीपासून राज्यात थंडी वाढणार

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Panjab Dakh Weather Update 5 December 2021

पंजाब डख – राज्यात दि 5 डिसेंबर आज रात्रीपासून थंडी वाढणार! .

? उद्या पहाटे खूप धुके, धुई, राहील पिकांची काळजी घ्यावी .

? द्राक्ष बागायतदार घाबरू नका आता पाउस येणार नाही .

? उन्हाळी सोयाबिन करायचे असेल तर 1 जानेवारी पासून करा उतार जास्त येतो.

माहितीस्तव – दि.5 डिसेंबर पासून सुर्यदर्शन होउन रात्री पासून राज्यात थंडी वाढण्यास सुरवात होइल . राज्यातील अस्मानी संकटाची भिती संपली . आता राज्यात पूढील आठ व दिवसानंतर पारा घसरणार आहे . पूढील आठवड्या नंतर कडाक्याची थंडी पडणार आहे. उद्या सकाळी पहाटे धुई , धुके, धुराळी येणार आहे आपल्या पिकांचे रक्षण करावे .

अचानक वातावरणात बदल झाला तर मेसेज दिला जाईल .

? शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.

पंजाब डख लाईव्ह व्हिडिओ

हे पण वाचा –

नावपंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast)
विभागपंजाबराव डख पाटील हवामान अंदाज
गावमु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा)
दिनांक5 नोव्हेंबर 2021
फेसबुकदररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा
WhatsAppहवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2021

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao dakh patil mobile number यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Follow us

---Advertisement---

LATEST Post

Close Visit Havaman Andaj

WhatsApp Icon Telegram Icon