Weather Update: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात सर्वत्र पाऊस होत आहे. याच
पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते
अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आजचे हवामान अंदाज 2021 live
तर विदर्भात मध्यम ते मुसळधार पावसाच अंदाज व्यक्त
करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. गेल्या २४ तासांत
जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला असून, पाबळ येथे सर्वाधिक ९३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
आजचे हवामान 2021
हवामान विभागाने पुण्यासह सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग यांसह राज्यातील १६ जिल्ह्यांना बुधवारी( दि. ८)
ऑरेंज अलर्ट तर उर्वरित जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जाहीर केला आहे.
तसेच कोकणात आज अनेक ठिकाणी
तीव्र मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टी
परिसरातील नागरिकांनी सतर्कतेचा इझारा देण्यात आला आहे.
या सोळा जिल्ह्यांना ‘ऑरेंज’ अलर्ट । आजचे हवामान
पुण्यासह सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,
परभणी, नांदेड, अकोला आणि अमरावती
पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सर्वत्र चांगला
‘पाऊस झाला असून, पाबळ येथे सर्वाधिक ९३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
इतर हवामानाच्या बातम्या वाचा
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंजाबराव डख यांचा २१ जून २०२५ पर्यंतचा हवामान अंदाज; ‘या’ जिल्ह्यांत जोरदार पाऊस | Punjab Dakh Havaman Andaj
- आजचे हवामान | या २२ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात मुसळधार पाऊस
- महाराष्ट्रात मान्सूनने जोर धरला, अनेक भागांत ढगफुटीसदृश्य पाऊस, 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट | Monsoon 2025
- Monsoon Update: मे महिन्यात कसे असेल हवामान, कुठे आहे पावसाची शक्यता? पहा हवामान विभागाचा अंदाज
- पुढील 4 दिवस या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा 🌦️ 29 एप्रिल ते 2 मे हवामान अंदाज | Monsoon 2025
आजचे हवामान काय आहे?
मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासांत शिवाजीनगर येथे २०.५ मिमी पावसाची नोंद
झाली होती. जिल्ह्यातील विविध ठिकाणी झालेला पाऊस. मगरपट्टा २० मिमी, चिंचवड ३०.५, एनडीए
१४.५, गिरीवन ९, डुडुलगाव २६, माळीण (आंबेगाव) १८, तळेगाव ढमढेरे ४९, पाषाण १७, बल्लाळवाडी
(जुन्नर) २८, लवळे १४.५, एनईएस लकडी(इंदापूर) १५, पाबळ (शिरूर) ९३ मिमी, वडगाव डोरी ४५,
खडकवाडी (आंबेगाव) ५६, वाल्हे (पुरंदर) ४३.५, वेताळे (खेड) १४.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
हवामान अंदाज
बुधवारी हाहरात आकाझा ढगाळ राहून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची ञक्यता आहे. घाट परिसरात
तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची डाक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.