मान्सून आधी महाराष्ट्रावर दोन कमी दाबाचे पट्टे तयार! 2 जून पर्यंत महाराष्ट्रात पावसाचा हवामान अंदाज

नमस्कार मान्सून अगोदर महाराष्ट्रावर दोन कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्याने दोन जून पर्यंत महाराष्ट्रातील इतक्या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता. पाहुयात काय आहे याविषयीची सविस्तर माहिती

अरबी समुद्राचा मध्य पूर्व भाग आणि कर्नाटक राज्याच्या किनारपट्टी दरम्यान चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्याने मान्सूनला पुढे जाण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे श्रीलंका मालदीव आणि komorin यांचा भाग व्यापलेला नंतर आज मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे

राज्यावर सध्या दोन कमी दाबाचे पट्टे निर्माण झाली आहेत दक्षिण पूर्व मध्य प्रदेश आणि लगतच्या भागापासून ते दक्षिण तामिळनाडू पर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाली आहे

यामुळे महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पुढचे तीन ते चार दिवस पावसाची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे राज्यावर सध्या दोन कम दाबाचे पट्टे असून एक पूर्व उत्तर प्रदेशपासून विदर्भा पर्यंत तर दुसरा पूर्व मध्य प्रदेशापासून दक्षिण तामिळनाडू पर्यंत आहे

दुसरा कमी दाबाचा पट्टा विदर्भ आणि तेलंगणा मार्गे जात आहे याशिवाय अरबी समुद्रातून राज्याच्या दिशेने येत आहेत त्यामुळे महाराष्ट्रात सध्या जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता निर्माण झाली आहेत

यांचा विदर्भाचा काही भाग वगळता संपूर्ण मे महिन्यामध्ये पावसाची स्थिती कायम राहिली आहे

मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाडा आणि विदर्भात दोन जून पर्यंत पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली असून आजपासून मध्य महाराष्ट्रातील पुणे नगर कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर उत्तर कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग मराठवाड्यातील औरंगाबाद जालना परभणी बीड लातूर उस्मानाबाद आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे

आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वारे वाहण्याची शक्यता आहे हवामान विभागाकडून देण्यात येत आहे तरी होते आता पुन्हा भेटू नवीन माहिती सोबत धन्यवाद

Also Read –

Related Posts

Ramchandra Sabale Havaman Andaj 48 hoursjpg

Weather Alert: येत्या 48 तासात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज

ramchandra sabale havaman andaj

Weather Update: राज्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम डाॅ रामचंद्र साबळे हवामान अंदाज महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

X